Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

त्रिपुरातील वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांविरोधात UAPAखाली गुन्हे! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणार!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
supreme court 2

मुक्तपीठ टीम

त्रिपुरामध्ये वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांवर UAPA लादण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयात लवकरच या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. UAPA या दहशतवादविरोधी कायद्याखालील गुन्ह्यांना सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण म्हणाले की, ते लवकरच सुनावणीसाठी तारीख देतील. अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीशांकडे या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

 

सोशल मीडियावरील पोस्ट आणि विरोधी भूमिकांमुळे UAPA!

  • सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही या प्रकरणी उच्च न्यायालयात का जात नाही?
  • यावर प्रशांत भूषण म्हणाले की, आम्ही यूएपीए कायद्यालाही आव्हान दिले आहे.
  • खरं तर, त्रिपुरा पोलिसांनी वकील, कार्यकर्ते आणि पत्रकार आणि अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांविरुद्ध UAPA, गुन्हेगारी कट आणि बनावट आरोपाखाली गुन्हे दाखल केल्याचे आरोप आहेत.
  • यासोबतच ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबच्या अधिकाऱ्यांना अशा अकाऊंटला फ्रीज करून खातेदारांची सर्व माहिती देण्याच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत.
  • ऑक्टोबरमध्ये दुर्गापूजेदरम्यान आणि नंतर बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराचा अनेक गटांनी रॅली काढून निषेध केला.
  • या रॅलींदरम्यान घरे, दुकाने आणि काही मशिदींची कथित तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या.
  • या घटनांवर सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

UAPA कायदा काय आहे?

  • UAPA हा कायदा दहशतवादविरोधी कायदा मानला जातो.
  • कायद्याच्या कलम १५ नुसार, भारताची एकता, अखंडता, सुरक्षा, सार्वभौमत्व धोक्यात आणण्याच्या उद्देशाने किंवा भारतात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने केलेले कृत्य हे दहशतवादाचे कृत्य आहे.
  • यामध्ये बॉम्बस्फोटांपासून ते बनावट नोटांपर्यंतच्या व्यवसायाचा समावेश आहे.
  • यामध्ये एखाद्या व्यक्तीला पाच वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Tags: Tripuratripura policeUAPAत्रिपुरात्रिपुरा पोलीसदहशतवादसर्वोच्च न्यायालय
Previous Post

सावित्री नदी पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खननासंदर्भात परिसर सर्वेक्षणाचा अहवालाची मागणी

Next Post

सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Next Post
death of st employee in sangli

सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!