Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याच्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना

April 23, 2022
in सरकारी बातम्या
0
Satej patil And Kolhapur Airport

मुक्तपीठ

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी शासनाच्या प्रदत्त समितीने २१२ कोटीच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली असून विमानतळ विस्तारीकरणाबतची कामे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक दृष्टिने काम करण्याची सूचना करुन प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे या कामाची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.

 

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाराष्ट्र विमानतळ कंपनीचे अपर जिल्हाधिकारी दिपक नलवडे, विमानतळ  विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, विमानतळ विस्तारीकरणासाठी केलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन ही प्रकरणे जलदगतीने निर्गत करावीत. विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये असणारी  दुकाने, आस्थापना, औद्योगिक कारखाने, शेती बाबत योग्य तो निर्णय घ्यावा. विमानतळ विस्तारीकरण कामात कोणतीही समस्या उदभवणार नाही याकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ७ कारखाने असल्याचे बैठकीत सांगण्यात आले असता या कारखानदारांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत एमआयडीसीने कार्यवाही करावी.

 

विमानतळ विस्तारीकरण हद्दीमधील एचटी लाईन स्थलांतर करण्याचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना करुन


Tags: KolhapurKolhapur Airportsatej patilकोल्हापूरकोल्हापूर विमानतळप्रदत्त समितीविस्तारीकरणशासनसतेज पाटील
Previous Post

लोकसेवा हक्क अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करा – मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे

Next Post

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण कोळसा टंचाई! वीज संकटही वाढलं!!

Next Post
Power crisis

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण कोळसा टंचाई! वीज संकटही वाढलं!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!