Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पोलिसांनी नागरिकांसोबत सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे”

अंमली पदार्थ विरोधी मोहीम गतीमान करण्याच्या पालकमंत्री सतेज पाटीलांची सूचना

April 23, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Satej Patil Instructions to speed up the anti-drug campaign

मुक्तपीठ टीम

पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे, असे प्रतिपादन करुन व्यसनाधीनतेकडे आकर्षित होणाऱ्या तरुण पिढीकडे विशेष लक्ष द्यावे. यासाठी  अंमली पदार्थ विरोधी मोहीम गतीमान करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

Satej Patil Instructions to speed up the anti-drug campaign

पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात  आलेली १११ वाहने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली, याप्रसंगी ते बोलत होते.  जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून  ४ कोटी ६५ लाख रुपयांची वाहने खरेदी करण्यात आली असून यामध्ये ४७ चारचाकी व ६४ दुचाकींचा समावेश आहे. पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Satej Patil Instructions to speed up the anti-drug campaign

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत अनेक उपक्रम, योजना राबविण्यात येत असून यापुढेही पोलीस दलासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पोलीस दलानेही गुणात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यास प्राधान्य द्यावे.

 

कोरोना महामारीच्या काळात पोलीस दलाने कौतुकास्पद काम केले असून गुन्हे उकल करण्यामध्येही उल्लेखनीय काम आहे. यापुढेही  कोल्हापूर पोलीसांनी लोकाभिमुख होऊन काम करावे. पकडण्यात आलेला मुद्देमाल ठेवण्यासाठी केंद्रस्तरीय स्ट्रॉग रुम तयार करावी अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केल्या. पोलीस दलास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी  वाहनांमुळे कोल


Tags: KolhapurPolicesatej patilपोलीससतेज पाटील
Previous Post

#मुक्तपीठ #सरळस्पष्ट राष्ट्रपती राजवटीला कोण घाबरलं? भाजपा की शिवसेना?

Next Post

लोकसेवा हक्क अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करा – मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे

Next Post
Dilip Shinde

लोकसेवा हक्क अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करा - मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!