Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना इशारा: “सरकार खोलाशी जाणार, दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन येणार!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Devendra fadnavis Ans sanjay raut

मुक्तपीठ टीम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या स्टिंग स्फोटाचे पडसाद बुधवारीही जाणवत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. “खोटे पुरावे, खोटे साक्षीदार, हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम आहे.महाराष्ट्र पोलिसांना असं खोटं करायचं असेल तर सीबीआयकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. तसंच फडणवीसांच्या या स्टिंगचं स्क्रिप्ट कुणाचं, पात्र कोणती त्याच्या मुळाशी सरकार जाणार आणि दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन येणार, अशा इशाराही त्यांनी दिला.

 

महाराष्ट्र पोलीस दबावाखाली काम करत नाहीत!

  • विरोधी पक्षनेते असल्यानं त्यांचं आरोप करण्याचे कामच आहे. त्यांनी ते केले.
  • पण महाराष्ट्र पोलिसांवरचे आरोप खोटे आहेत.
  • महाराष्ट्राचे पोलीस असे कधीच करत नाहीत.
  • महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे.
  • महाराष्ट्राची पोलीस खोट्या दबावाखाली कारवाया करत नसल्याने त्यांची एक प्रतिष्ठा आहे.
  • काही कुंभांड करायचं असेल तर त्यासाठी राज्य पोलिसांना ईडी, सीबीआयकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल.
  • खोटे पुरावे, खोटे साक्षीदार कसे उभे करायचे हेच सध्याच्या केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आहे.

 

स्टिंग नाट्य नेमकं कुणाचं?

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमागे नेमकं कोण आहे, हे शोधून काढलं जाईल.
  • “हे स्क्रिप्ट कोणी लिहिलेलं आहे, भाजपाचे सलीम-जावेद कोण आहेत? त्यातली पात्रं कोणती आहेत? नेपथ्य कोणाचं आहे? दिग्दर्शन कोणाचं आहे?
  • या सर्वात्याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल.
  • दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन सरकार समोर येईल.

Tags: sanjay rautदेवेंद्र फडणवीससंजय राऊतस्टिंग नाट्य
Previous Post

नार-पार खोऱ्यातील पाणी गुजरात राज्याला देण्यात येणार नाही – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post

वेबसिरीजवरील महिलांच्या बीभत्स व अश्लिल चित्रणावर बंधने येणार!

Next Post
Dilip Walse Patil

वेबसिरीजवरील महिलांच्या बीभत्स व अश्लिल चित्रणावर बंधने येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!