Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भाजपा नेत्यांनी त्यांची मुलं काय करतात, ते पाहावं! आमची मुलं ड्रग विकत नाहीत! तुमच्याप्रमाणे ड्रगच्या आहारी गेलेली नाहीत!!” – संजय राऊत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut and kirit somaiya

मुक्तपीठ टीम

आमची एखादी वायनरी असेल तर किरीट सोमय्यांनी ताब्यात घेऊन ती स्वत: चालवावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या वाइन व्यवसायातील भागिदारीच्या आरोपाला उत्तर देताना दिली आहे. तसेच भाजपा नेते आमच्या मुलांपर्यंत जातात, म्हणून विचारतो, किरीट सोमय्यांची पोरं काय चणे-शेंगदाणे विकतात का ? अमित शहांची पोरं केळी, ढोकळे विकतात का ? तुमची मुलं काय करतात आधी ते पाहा, आमची मुले ड्रगच्या आहारी गेलेलीत नाही, घेत नाहीत. तसेच फडणवीसांची मुले डांसबार टाकणार आहेत का? नाचवणार आहेत का, अशा प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी केली आहे.

 

संजय राऊतांना शरद पवारांचा फोन

  • भाजपाची थोतांडी लोक काय म्हणतात…
  • भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरु केलं आहे, ते त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही.
  • मला शरद पवारांचाही फोन होता, हसत होते ते!
  • अशोक गर्ग माझे मित्र आहेत. एखाद्या कंपनीत संचालक असणं गुन्हा आहे का?
  • एखाद्या कुटुंबातील कुणी एखादा व्यवसाय करत असेल तर गुन्हा आहे का?
  • असेल कुणाची भागिदारी, तर सरकारने घेतलेले धोरण त्या व्यक्तीसाठी आहे का?

भाजपा नेत्यांची मुलं काय करतात?

  • कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
  • बँकांना लुबाडणं, चोऱ्यामाऱ्या करणं यापेक्षा काम करणं, कष्ट करणं कधीही चांगलं.
  • भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का?
  • अमित शहांचा मुलगा केळी विकतो, सफरचंद विकतो, ढोकळा विकतो का?
  • सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का?
  • फडणवीसांची काय किंवा भाजपाच्या नेत्यांची मुलं वांद्र्याच्या पेडररोडच्या रस्त्यावर स्टॉल टाकणार आहेत का?
  • डांसबार टाकणार आहेत का, नाचवायला!

 

तुमची मुलं काय करतात ते पाहा…

  • तुम्ही आमच्या मुलांपर्यंत जात आहात, हे राजकारण तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही.
  • तुमची मुलं काय करतात ते पाहा.
  • आमची मुलं ड्रगच्या आहारी गेलेली नाहीत.
  • आमची मुलं ड्रग विकत नाहीत.
  • भाजपाच्या किती नेत्यांचे साखर कारखाने, वाइनरीज आहेत, ते पाहा.

Tags: BJPKirit Somaiyasanjay rautShivsenaकिरीट सोमय्यादेवेंद्र फडणवीसभाजपाशरद पवारशिवसेनासंजय राऊत
Previous Post

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १ हजार ३९८ जागांवर भरती

Next Post

आघाडीचाच नगराध्यक्ष व्हायला हवा… मविआ नेत्यांकडून संयुक्त पत्रक!

Next Post
3 party leaders appeal elected members to select mva

आघाडीचाच नगराध्यक्ष व्हायला हवा... मविआ नेत्यांकडून संयुक्त पत्रक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!