Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला, काही लोक आजारी नसतानाही सक्रिय नसतात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raut vs raj thackeray

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापन दिन बुधवारी ९ मार्चला पुण्यात साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाषण करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचं राजकारण हे नकलावर नाही, कामावर, संघर्षावर उभं आहे. काही लोक आजारी नसतानाही सक्रिय नसतात. ईडीच्या भीतीनं आमचं काम थांबत नाही, असे टोल्यांवर टोले संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावले आहेत.

 

आमचं राजकारण नकलांवर नाही, कामावर आणि संघर्षावर उभं!

  • नक्कल केली चांगील गोष्ट आहे.
  • नक्कल मोठ्या माणसांची करतात.
  • तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे.
  • ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही.
  • ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे.
  • जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही.
  • आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे.
  • काही लोक आजारी नसताना ही सक्रिय नसतात.
  • मुख्यमंत्र्या इतक कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय.

 

राज ठाकरेंनी केली संजय राऊतांची नक्कल…

  • राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावेळी राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली.
  • ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल.
  • एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये.
  • आज.. इखे जमलेले सर्व….
  • अरे आता नीट बोलत होता.
  • काय प्रॉब्लेम झाला.
  • डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो.
  • प्रश्न बोलायचा नाही.
  • आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत.
  • भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे.
  • ते उद्या काय शिकतील?

Tags: mnsRaj Thackeraysanjay rautShivsenaमनसेमनसे वर्धापन दिनराज ठाकरेसंजय राऊत
Previous Post

मुंबई उच्च न्यायालयाची राज्यपाल कोश्यारींबद्दल नाराजी, १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दल आदेश देऊनही कार्यवाही का नाही? मुख्यमंत्री-राज्यपाल वादामुळे जनतेचे नुकसान!!

Next Post

#मुक्तपीठ LIVE महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानसभा

Next Post
#मुक्तपीठ LIVE महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानसभा

#मुक्तपीठ LIVE महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!