Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाणारशेजारीच रिफायनरीसाठी सरकार तयार, तर राऊत म्हणतात: विदर्भात रिफायनरीसाठी काँग्रेस नेत्याची मागणी!

March 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
sanjay raut (2)

मुक्तपीठ टीम

कोकणातील राजापूरमधील रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. राज्य सरकारने केंद्राला कोकणातील नाणारशेजारील गावात रिफायनरीसाठी जमीन देण्याची तयारी दर्शवल्याच्या बातम्यांनी नाणार आंदोलकांचा संताप वाढला आहे. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाणारमधील संताप अद्याप कायम असल्याचे सांगत विदर्भात तो प्रकल्प नेण्याची काँग्रेस नेत्याची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

मात्र, नाणार रिफायनरीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. “राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी शिवसेनेने कधीच पुढाकार घेतला नाही. कोकणात नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी माझी भेट घेतली. त्यांनी नाणार प्रकल्प विदर्भात नेता आला तर आम्ही त्याचे स्वागत करू,” अशी भूमिका मांडली.

 

आजही ते आंदोलन नाणार भागात संपलेले नाही!

  • त्या प्रकल्पाला किंवा कोणत्या विकास कामाला, राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कधीच पुढाकार घेतला नाही.
    कोकणात ज्या भागात हा प्रकल्प होत आहे.
  • तिकडची शेती, फळबागा, समुद्र, मच्छिमार समाज यांचा विरोध प्रकल्पाला आहे.
  • कारण या प्रकल्पामुळे त्यांच्या रोजीरोटी, शेती आणि फळबागा नष्ट होतील.
  • यासाठी त्यांचे आंदोलन तेव्हासुद्धा सुरु होते आणि आजही ते आंदोलन नाणार भागात संपलेले नाही.
  • याचा अर्थ तो प्रकल्प होऊ नये असे नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

 

नाणार प्रकल्प विदर्भात नेण्याची काँग्रेस नेत्याची मागणी!

  • राऊत पुढे म्हणाले की, विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख भेटून गेले.
  • त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प विदर्भात नेता आला तर आम्ही स्वागत करु, समृद्धी महामार्ग जो होत आहे. त्याच्या आसपास पाण्याच्या जागा आहेत.
  • तिथे हा प्रकल्प होऊ शकला तर त्याचा फायदा महाराष्ट्र आणि विदर्भाला होईल.
  • याचा अर्थ त्या प्रकल्पाला विरोध नाही तर विरोध लोकांचा आहे तो त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आहे.

Tags: Ashish Deshmukhnanar projectRefinery Projectsanjay rautVidharbhआशिष देशमुखकाँग्रेसकोकण रिफायनरी प्रकल्पनाणार प्रकल्पविदर्भसंजय राऊत
Previous Post

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आजचा भारत कदाचित राहिला नसता” : नितीन वैद्य

Next Post

सावधान! आली उष्णतेची लाट, ‘हे’ करा, ‘हे’ टाळा…करा मात!!

Next Post
Summer Heat

सावधान! आली उष्णतेची लाट, 'हे' करा, 'हे' टाळा...करा मात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!