Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांना जामीन मिळाला, तरी संकटं संपलेली नाहीत?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut (5)

मुक्तपीठ टीम

गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०२ दिवस तुरुंगात काढल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत जामिनावर बाहेर आले आहेत. मात्र असं असताना, त्यांची संकटं संपलेली नाहीत. ईडीने जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली, परंतु उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.असं असताना संजय राऊत यांनी ईडीवर आरोप केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात केवळ विरोधी पक्षातील नेत्यांची नावे का आली? भाजपाचे नेते किंवा ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहेत त्यांच्यावर का कारवाई होत नाहीत.

माझ्यावर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात:

  • राऊत पुढे म्हणाले की, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राहुल आणि सोनिया गांधी यांसारख्या काही लोकांवर मनी लाँड्रिंगचे गुन्हे दाखल केले.
  • परंतु त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे.
  • माझ्यावर असे खोटे गुन्हे वारंवार दाखल होतील, हे मला माहीत आहे, पण आपण एकत्र राहून हा लढा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

भाजपा सत्तेचा गैरवापर करतेय-

  • राऊत यांनी भाजपावर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे.
  • भाजपाने विरोधी नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती थांबवली पाहिजे.
  • माझं काही चुकलं असेल, तर तुम्ही माझ्याशी लढा.
  • पण माझ्यामागे येऊ नका कारण मी लेखक आहे, संपादक आहे आणि मी खरे मुद्दे लोकांसमोर आणतो.” संजय राऊत हे दै. सामनाचे संपादक आहेत.

Tags: BJPEDPatrachawl Scamsanjay rautईडीपत्राचाळ घोटाळाभाजपासंजय राऊत
Previous Post

भाजपामुळेच हुकलं होतं, एकनाथ शिंदेंचं निष्ठावान राहूनही मुख्यमंत्री बनणं?

Next Post

२०२३मध्ये चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश!

Next Post
india population

२०२३मध्ये चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!