Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“केंद्रीय मंत्री आहात तुम्ही देश समजून घ्या…बंगाल भारतातच”!

संजय राऊतांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut- narayan rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेना नेते संजय राऊत आता राणेंना प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावले आहेत. यावेळी त्यांनी नारायण राणेंच्या महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणून राणेंनी देश समजून घ्यावा, असा सल्ला दिला. तसेच देशाच्या त्रिशुळातील एक असणाऱ्या बंगालाचे टोक तुमच्यात घुसले हे विसरु नका, असा टोलाही लगावला आहे.

 

संजय राऊतांचे राणेंना प्रत्युत्तर

  • शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून घाईघाऊने मुंबईत आले आहेत.
  • यावेळी त्यांनी विमानतळावरच मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं.
  • त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही म्हणजे काय? पश्चिम बंगालमध्ये तुमचा पराभव झाला लक्षात घ्या.
  • पश्चिम बंगालमधून पळून जावं लागलं तुम्हाला.
  • आणि अशी भाषा वापरत असाल तर…महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्हाला पश्चिम बंगालसारखं नामशेष केलं जाईल.

 

हा देश तुम्हाला माफ करणार नाही!

  • पश्चिम बंगाल हा देशाचा भाग आहे.
    पश्चिम बंगाल ही क्रांतिकारकांची भूमी आहे.
  • लाल-बाल-पाल हा त्रिशूळ जो आहे, त्यातील त्रिशूळाचं एक टोक हे बंगालचं आहे लक्षात घ्या.
  • आणि त्याच त्रिशूळाचं टोक हे तुमच्यात घुसलेलं आहे.
  • हे पण विसरु नका.
  • एखादा राज्याचा असा अपमान कराल.
  • हा देश तुम्हाला माफ करणार नाही.
  • तुम्ही केंद्रीय मंत्री आहात तुम्ही देश समजून घ्या.
  • आणि मग तुम्ही राजकारणावर बोला.

 

केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही!

  • काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण?
  • आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते.
  • कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही.
  • केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही.
  • आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू.
  • राष्ट्रपतींशी बोलू, असं सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही.
  • आमच्याकडे कामं आहेत

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं?

  • मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • कुणी काय म्हटलं मला माहीत नाही.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
  • तोपर्यंत तुम्ही झोपले होते का?
  • तेव्हा ते विधान आक्षेपहार्य वाटलं नव्हतं का?
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं?
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं.
  • भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे.
  • आम्हाला नाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही त्यावर बोललो.
  • चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही.
  • हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे.
  • भाजपमध्ये जे लोक नवे गेले आहे त्यांना तसं वाटत असेल तर ठिक आहे, तसं जाहीर करावं.

 

बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे

  • बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे.
  • शिवसेनेचे उपकार मानले पाहिजे.
  • आमच्या सारख्या सामान्य माणसांना बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर बसवले आहे.

Tags: BJPchief minister uddhav thackerayNarayan raneprime minister narendra modisanjay rautShivsenayogi adityanathकेंद्रीय मंत्री नारायण राणेपश्चिम बंगालममता बॅनर्जीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
Previous Post

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ३१ हजार ८२० कोटी रुपयांचा विक्रमी नफा, तब्बल पाच वर्षांनंतर बँकाना पुन्हा नफा

Next Post

ऊसाचा एफआरपी वाढवल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Next Post
pm narendra modi

ऊसाचा एफआरपी वाढवल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!