Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगलीत मनपाची ‘माझी कृष्णामाई’ स्वच्छता मोहीम, लोकसहभागातून १०० टन कचरा गोळा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Sangli

मुक्तपीठ टीम

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमेत सांगलीकर जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. माझी वसुंधरा अंतर्गत आणि कृष्णा नदी जलप्रदूषणमुक्त करण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम घेणेत आली. यावेळी कृष्णा नदीच्या आणी परिसराच्या स्वच्छतेसाठी खुद्द महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनीही सहभागी होत श्रमदान केले. सुमारे चार तासाच्या या मोहिमेत १०० टन कचरा संकलित झाला आहे.

 

सांगलीच्या कृष्णा नदीच्या परिसरात झालेली अस्वच्छता आणि त्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी माझी वसुंधरा अंतर्गत माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमेची घोषणा केली होती. यामध्ये महापालिका अधिकारी, पदाधिकारी कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था, संघटना, एनजीओ तसेच शाळा महाविद्यालय यांना सहभागी होणेचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णां नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, शाळांचे विद्यार्थी पुढे आले आहेत . या सर्वानी मिळून वसंतदादा समाधी घाट , स्वामी समर्थ घाट, सरकारी घाट, विष्णू, अमरधाम स्मशानभूमी यासह सांगली वाडीच्या दोन घाटाची स्वच्छता केली. यामध्ये १०० टन कचरा संकलित झाला असून २०० टन माती मोहिमेत गोळा झाली आहे. संकलित कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, झाडी झुडपे आदींचा समावेश आहे. या मोहिमेत उपमहापौर उमेश पाटील, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सभापती निरंजन आवटी, समाजकल्याण सभापती सुबाराव मद्रासी, नगरसेवक अभिजित भोसले, नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर याच्यासह सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी , उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापतीं निरंजन आवटी, ब्रँड अंबेसिडर डॉ दिलीप पटवर्धन, अजितकुमार कोष्टी यांनीही सहभागी होत श्रमदान केले. सहायक आयुक्त नितीन शिंदे, सावता खरात यांच्यासह अविनाश पाटणकर यांची टीम या मोहिमेत सहभागी झाली होती.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: cleaning campaigngood newsmuktpeethMy Krishnamai cleaning campaignpublic participationsangliSangli Municipal Corporationचांगली बातमीमाझी कृष्णामाई स्वच्छता मोहीममुक्तपीठलोकसहभागसांगलीसांगली मनपासांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
Previous Post

कचऱ्यासाठी घंटा गाडी मागताच मिळाली आणि महिलांचा कचरा गाडीसमोर ठेका!

Next Post

कांदळवन संवर्धनासाठी सिडकोचे प्रयत्न, आतापर्यंत २०० हेक्टर कांदळवन वन विभागाला हस्तांतर!

Next Post
mangroves

कांदळवन संवर्धनासाठी सिडकोचे प्रयत्न, आतापर्यंत २०० हेक्टर कांदळवन वन विभागाला हस्तांतर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!