Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित ‘मेजर’ आता नंतर प्रदर्शित होणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
major

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला असल्याने यंदाही एकही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. निर्माते चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करत आहेत तर काही प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा बहुप्रतिक्षित ‘मेजर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधीरत चित्रपट आहे. येत्या २ जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अदिवी शेष याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

 

पोस्ट करुन काय दिली माहिती

  • अभिनेता अदिवी शेष याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही अशा परिस्थितीचा समाना याआधी कधीच केलेला नाही.
  • अशी आशा आहे की सर्व नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करत असून सुरक्षित असतील.
  • आम्हाचा ‘मेजर’ चित्रपट २ जुलैला प्रदर्शित होणार होता पण आता योग्य वेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली जाईल.
  • ‘मेजर’ चित्रपटाचे प्रदर्शन होईल तो दिवस गर्वाचा दिवस असेल.
  • चाला तर मग योग्य वेळेची वाट पाहूया…मी असे वचन देतो की हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sesh Adivi (@adivisesh)

 

चाहत्यांनी केली चिंता व्यक्त

  • अभिनेता अदिवी शेष यांनी प्रदर्शनाच्या तारखे संबंधी माहिती दिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
  • प्रदर्शनाच्या तारखेला स्थगिती दिल्याने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ नये असे, चाहत्यांकडून मत व्यक्त होत आहेत.
  • तसेच एका यूजर्सने कमेंट लिहिताना म्हटले की, प्रदर्शानाल उशीर झाला तरी चालेले पण ओटीटीवर प्रदर्शित करु नका.

Tags: Adivi Seshmajor movieअभिनेता अदिवी शेषओटीटी प्लॅटफॉर्ममेजर चित्रपट
Previous Post

महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारे ९ जिल्हे! अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण या जिल्ह्यांमधूनच!!

Next Post

नियमांचे पालन का केले नाही? आयटी मंत्रालयाची सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस

Next Post
social media

नियमांचे पालन का केले नाही? आयटी मंत्रालयाची सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!