Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात M52 5G लाँच, सॅमसंगचा सर्वात स्लिम 5G फोन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
samsung

मुक्तपीठ टीम

सॅमसंगने भारतात M52 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन सुपर स्लिम आहे. हा फोन ब्लेझिंग ब्लॅक आणि आयसी ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध आहे. Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 6GB + 128GB स्टोरेज आणि 8GB + 128GB स्टोरेज पर्याय आहेत.
फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटीसाठी अकरा 5G बँड देण्यात आले आहेत.

 

किंमत आणि ऑफर

  • Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे.
  • तर 8GB + 128GB वेरिएंट ३१,९९९ रुपयांमध्ये येईल.
  • अॅमेझॉन ग्रेट फेस्टिव्हल सेलमध्ये, आपण Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन प्रास्ताविक किंमतीत खरेदी करू शकाल.
  • जिथे 6GB + 128GB वेरिएंट २६,९९९ रुपयांमध्ये येईल. त्याचबरोबर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट २८,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.
  • HDFC कार्ड खरेदीवर Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनवर १० टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच हजार रुपयांची अतिरिक्त सूट आहे.
  • ही सवलत अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी असेल.
  • तसेच फोनवर ५ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
  • याशिवाय, तुम्ही फोनला नो-कॉस्ट ईएमआय पर्यायावर खरेदी करू शकाल.
  • फोन खरेदीवर ६ महिन्यांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा उपलब्ध आहे.
  • ३ ऑक्टोबरपासून फोनची विक्री सुरू होईल.
  • पण अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी हा फोन २ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

 

पाहा व्हिडीओ: 

https://youtu.be/GIxJf0KARw0

 


Tags: HDFC कार्डSamsung Galaxy M52 5Gस्मार्टफोन
Previous Post

पिकांचे ३५ विशेष वाणं, कमी कालावधीत जास्त उत्पन्न, खारं पाणीही चालेल!

Next Post

पुण्याच्या सीबीआयसीमध्ये गुप्तचर अधिकाऱ्यांच्या ६ जागांवर करिअर संधी

Next Post
cbic

पुण्याच्या सीबीआयसीमध्ये गुप्तचर अधिकाऱ्यांच्या ६ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!