Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंगने आठ वर्षांनंतर लॉंच केले सहा लॅपटॉप, लॅपटॉपमध्ये स्मार्टफोनचे फिचर्स!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung laptop

मुक्तपीठ टीम

अनेक वर्ष लॅपटॉप मार्केटमध्ये सॅमसंगने नवं काही केलं नव्हतं. ती सक्रिय नव्हती असं म्हटलं तरी चालेल. आता मात्र सॅमसंग कंपनीने एकत्र सहा लॅपटॉप लॉंच केले आहेत. यात गॅलेक्सी २ ३६०, गॅलेक्सी बुक २ प्रो ३६०, गॅलेक्सी बुक २ बिजनेस आणि गॅलेक्सी बुक गो यांचा समावेश आहे. या लॅपटॉपमध्ये सर्वात स्वस्त गॅलेक्सी बुक गो हा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेल नाही तर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७सी जेन २ चिपसेट दिलेले आहेत. क्वॉलकॉम हे प्रामुख्याने मोबाइल प्रोसेसर बनवतात. सॅमसंगच्या या लॅपटॉप्सचं खास वैशिष्ट्य असं की, स्मार्टफोनचे काही फिचर्स या लॅपटॉपमध्ये उपलब्ध असतील.

 

लॅपटॉपची किंमत

  • या लॅपटॉपची सुरवात ३८,९९० रूपयांपासून सुरू होते.
  • कंपनीने ग्राहकांना कॅशबॅक ऑफरची सुविधा दिलेली आहे.
  • ३,००० रूपये पर्यंतचा इस्टॅंट कॅशबॅक ग्राहक मिळवू शकतील.
  • गॅलेक्सी बुक२ ची किंमत ६५,९९० रूपये आहे.
  • तसेच गॅलेक्सी बुक २ ३६० ची किंमत ९९,९९० रूपयांपासून सुरू होते.
  • गॅलेक्सी बुक २ प्रोची किंमत १०६,९९० रूपयांपासून सुरू होते.
  • गॅलेक्सी बुक २ बिजनेसची किंमत १०४,९९० रूपयांपासून सुरू होते.

 

लॅपटॉपमध्ये फोनमधील फिचर!

  • या हाय एंड लॅपटॉपमध्ये इंटेलच्या १२व्या जनरेशनचे चिपसेट दिलेले आहेत.
  • जे १० एनएम फॅब्रिकेशन प्रोसेसवर तयार करण्यात आले आहे.
  • हे इंटेल ७ म्हणून ओळखले जाते.
  • सॅमसंगने आपल्या सर्व लॅपटॉपमध्ये गॅलेक्सीचे अनेक अॅप्स आणि फिचर दिलेले आहेत.
  • यात बिक्सी बाय, लिंक शेयरिंग, क्विक शेयर, सॅमसंग गॅलरी, सॅमसंग नोट्स आणि सेकंड स्क्रिन सारख्या फिचरचा समावेश आहे.
  • अनेक वर्षानंतर सॅमसंग लॅपटॉप मार्केटमध्ये एंट्री करत आहे.
  • रिस्पॉन्स किती मिळेल हे सुद्धा पहावे लागेल.
  • सध्या मार्केटमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Galaxy 2360galaxy book 2 businessgalaxy book 2 pro 360galaxy book gogood newsIntel 7muktpeethSamsung laptopsmartphone featuresइंटेल ७गॅलेक्सी २ ३६०गॅलेक्सी बुक २ प्रो ३६०गॅलेक्सी बुक २ बिजनेसगॅलेक्सी बुक गोचांगली बातमीमुक्तपीठसॅमसंग लॅपटॉपस्मार्टफोन फिचर्स
Previous Post

पंतप्रधान किसान सन्मान योजना: शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी मोहीम

Next Post

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदावर नोकरीची संधी

Next Post
National Mineral Development Corporation

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदावर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!