Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

समीर वानखेडे एनसीबीतून बाहेर, आता डीआरआयमध्ये नियुक्ती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sameer wankhede transferred to dri

मुक्तपीठ टीम

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या आरोपानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता समीर वानखेडे यांची मुदत संपल्यानं त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची बदली डीआरआयमध्ये झाली आहे.

 

डीआरआय विभागात पुन्हा जबाबदारी

  • समीर वानखेडे पूर्वी डीआरआय विभागात होते.
  • डीआरआय विभागातूनच त्यांना मुंबई एनसीबीमध्ये आणून झोनल डायरेक्टर करण्यात आले.
  • आता त्याला पुन्हा डीआरआयकडे पाठवण्यात आले आहे.

 

कोण आहे समीर वानखेडे?

  • समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे महसूल सेवेतील अधिकारी आहेत.
  • ते मूळचे महाराष्ट्राचे आहेत.
  • सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांना प्रथम मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.
  • येथे त्यांनी जबरदस्त काम केले, त्यामुळे त्यांना नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर दिल्लीला पाठवण्यात आले.
  • ड्रग्सशी संबंधित प्रकरणे पकडण्यात ते माहीर असल्याचे बोलले जाते.
  • दिल्लीनंतर पुन्हा एकदा त्यांना मोठ्या जबाबदारीवर मुंबईला पाठवण्यात आले.
  • येथे त्यांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर करण्यात आले.
  • पदभार स्वीकारताच त्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू केला.
  • यादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाची चौकशी करण्यात आली.
  • गेल्या दोन वर्षांत समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज आणि ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला.
  • परंतु अनेक प्रकरणात त्यांनी प्रसिद्धी जेवढी मिळवली तेवढ्या त्या प्रकरणांचा तपास न्यायालयात गेला नाही, असे आरोपही झाले.

 

मंत्री नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

  • ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते.
  • ते सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत आहेत.
  • समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबतही ते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.
  • यानंतर समीर वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला.

Tags: DRINCBSameer Wankhedeएनसीबीडीआरआयनवाब मलिकसमीर वानखेडे
Previous Post

ओमायक्रॉन हा विषाणूच! उगाच नैसर्गिक लसीसारखं भासवू नका! तज्ज्ञांचं मत

Next Post

“सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच; नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच!”

Next Post
Nana Patole accuses Modi on Satyapal Malik statement

"सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच; नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!