Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता समीर वानखेडे यांचा एनसीबीच्या उपमहासंचालकांवर छळाचा आरोप, NCSC चौकशी करणार

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
sameer wankhede transferred to dri

मुक्तपीठ टीम

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी चर्चेत आलेले भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांनी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे उपमहासंचालक (DDG) ज्ञानेश्वर सिंह यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्या या आरोपाची चौकशी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) करणार आहे. कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात त्रुटी आढळल्याचं एनसीबीच्या अहवालात स्पष्ट झालं होतं. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी शिफारस करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर सिंह यांनी केला होता कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणा तपास!!

  • ज्ञानेश्वर सिंह यांनी दक्षता तपासाचे नेतृत्व केले होते ज्यात २०२१ मध्ये क्रूझवर कथितरित्या जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाच्या प्रकरणात अनियमितता आढळली होती.
  • राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, ते ज्ञानेश्वर सिंह यांनी केलेल्या कथित छळ आणि अत्याचाराची चौकशी करेल.
  • दिवाणी न्यायालयाचे अधिकार असलेल्या पॅनेलसमोर या संदर्भात तक्रार प्रलंबित राहिल्यास या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार नाही, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

वानखेडेंच्या आरोपाचा तपास करणार एनसीएससी!!

  • निवेदनात म्हटले आहे की, एनसीएससीला वानखेडे यांच्याकडून तक्रार किंवा माहिती प्राप्त झाली असून आयोगाने घटनेने दिलेल्या अधिकारांचे पालन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • वानखेडे यांनी एनसीएससीच्या अध्यक्षांचीही भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
  • आयोगाने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाला (CBIC) एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (SET) सादर केलेली मूळ कागदपत्रे तपासणीसाठी पॅनेलकडे सोपवण्यास सांगितले आहे.

सीबीआयसीला कागदपत्रे देण्याचे आदेश!!

  • भारतीय महसूल सेवा (IRS) CBIC द्वारे शासित आहे.
  • एनसीएससीने सीबीआयसीला ही कागदपत्रे १५ दिवसांत देण्यास सांगितले आहे.
  • या प्रकरणी समीर वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी आयोगाशी संपर्क साधला आहे, मात्र हे प्रकरण विचाराधीन असल्याने मी यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.
  • ज्ञानेश्वर सिंह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व विटंबना केली.
  • मी एक वर्ष सतत छळ सहन केला.

आर्यन खान एनसीबी तपासाचा चौकशी अहवाल धक्कादायक, समीर वानखेडे पुन्हा चर्चेत!


Tags: NCBNCSCSameer Wankhedeआर्यन खान क्रुझ प्रकरणज्ञानेश्वर सिंहसमीर वानखेडे
Previous Post

लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थींनी आधार नोंदणी करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजातील व्यक्तींना बिनव्याजी कर्ज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post
Chandrakant patil

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजातील व्यक्तींना बिनव्याजी कर्ज - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!