Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षणासाठी संभाजी छत्रपतींची मोहीम, समाजाच्या भावना समजून घेणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sambhaji chhatrapati

मुक्तपीठ टीम 

खासदार संभाजी छत्रपतींनी मराठा आरक्षणासाठी आजपासून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना ते जाणून घेणार आहेत. २७ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी ते घेतील. कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद आणि नांदेडचा दौरा संभाजी छत्रपती आज करतील. आज कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचं दर्शन घेऊन, शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. पत्रकारांसोबत संवाद साधून त्यांनी आपल्या दौऱ्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

 

#मराठा_आरक्षण

आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली.

… pic.twitter.com/X6KiXyRSqG

— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 24, 2021

 

काय म्हणाले संभाजी छत्रपती?

  • माझा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे.
  • मराठवाडा आणि खान्देशात जाऊन समाजाची भावना जाणून घेणार आहे.
  • २७ मे रोजी मुंबईत जाणार आहे.
  • मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यांची माहिती सरकारला देणार आहे.
  • आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. यातून समाजाच्या व्यथा समजून गेता येतील.
  • केंद्र आणि राज्य सरकारला मदत करण्याचीच आमची भूमिका आहे. पण या समाजाला कोणीही वेठीस धरू नये. समाजाची दिशाभूल होऊ नये.
  • समाज अस्वस्थ आहे. मात्र कोरोना काळात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. आंदोलनापेक्षाही जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारने समाज रस्त्यावर उतरणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • आंदोलन आणि उद्रेक हा शब्द काढणंही योग्य नाही. सर्व पक्षीय नेत्यांनी या प्रश्नावर काय मार्ग काढता येईल ते पाहावं.

 

कोल्हापूरातील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक, आरक्षणाचे अभ्यासक, इतिहास संशोधक, विविध क्षेत्रातील विचारवंत तसेच इतर समाजातील प्रमुख व्यक्तींबरोबर संवाद साधला.

मराठा आरक्षणाविषयी सर्वांची मते जाणून घेतली.
सर्वच स्तरातून मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा मिळत आहे.#मराठा_आरक्षण pic.twitter.com/4MftxUpy1Y

— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 24, 2021


Tags: chief minister uddhav thackerayMaratha Reservationsambhaji chhatrapatiखासदार संभाजी छत्रपतीमराठा आरक्षणमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्य दौराविरोधी पक्ष
Previous Post

कोरोना संकटात भाजपाची प्रतिमाही संकटात! संघ आणि भाजपाचं चिंतन!

Next Post

नाना पटोले म्हणतात नाणार होणार…कोकणच नानांना ना ना म्हणणार!!

Next Post
nana patole

नाना पटोले म्हणतात नाणार होणार...कोकणच नानांना ना ना म्हणणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!