Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापुरात १६ जूनला पहिला मराठा आरक्षण मोर्चा!

"आता संयमी राहणार नाही, काय होईल ते होईल!" संभाजी छत्रपतींचा रायगडावर इशारा

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
sambahji Chhatrapati 6-6-21

मुक्तपीठ टीम

खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर जाहीर केल्याप्रमाणे रायगडावरून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा १६ जून रोजी काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४८व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने याहीवर्षी रायगडावर भव्य सोहळा संपन्न झाला. छत्रपती संभाजी छत्रपती यांनी या सोहळ्यानंतर आंदोलनाची घोषणा केली.

 

मराठा आरक्षणासाठी छत्रपतींचा एल्गार

  • छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिले, त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत.
  • सोळा जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल.
  • आधीचे सरकार आणि आजचे सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
  • तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका.
  • मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे.
  • तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल.
  • मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.

 

मी समाजाला वेठीस धरणार नाही…

  • लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही.
  • दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही.
  • शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे.
  • काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत.
  • पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिर आहे.
  • आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊया.

 

सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांनाच नाही!

  • मी राजकारणी नाही, पण आवाज उठवणार
  • मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही.
  • समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे.
  • मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे.
  • त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का?
  • सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही.
  • मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

मी सांगितले, तेच भोसले समितीनेही सांगितले!

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली.
  • या समितीने अहवाल दिला आहे.
  • काही शिफारशी केल्या आहेत.
  • मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत.
  • समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा.
  • समाजाला वेठीस धरू नका.

Tags: Maratha Reservationmp sambhaji chhatrapatiमराठा आरक्षणमराठा आरक्षण मोर्चासंभाजी छत्रपती
Previous Post

शिवरायांच्या कर्तृत्वाची दहा वैशिष्ट्ये

Next Post

योगींवर मोदी, शाह नाराज असल्याची चर्चा!

Next Post
yogi adityanath

योगींवर मोदी, शाह नाराज असल्याची चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!