Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा”! खासदार संभाजी छत्रपतींचे आवाहन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sambhaji chhatrapati

मुक्तपीठ टीम

खासदार संभाजी छत्रपतींच्यां आक्रमक भूमिकेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी तापत चालला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असे आवाहन केले आहे. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू असल्याने मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे त्यांनी सांगितले आहे.

 

सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत खासदार संभाजी छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन केले आहेत. त्यामुळे आता ६ जून रोजी किल्ले रायगडावरून ते कोणती नवी घोषणा करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

 

खासदार संभाजी छत्रपतींचा इशारा

• खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
• तीन दिवसांपूर्वीच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते.
• त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या.
• ६ जूनपर्यंत राज्य सरकारने या मागण्यांची पूर्तता केली नाही तर आम्ही रायगडावर पुढची दिशा ठरवून रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे.


Tags: chief minister uddhav thackerayMaratha Reservationsambhaji chhatrapatiखासदार संभाजी छत्रपतीमराठा आरक्षणमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरायगड
Previous Post

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

महाराष्ट्रातून विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीची गरज नाही

Next Post
mumbai airport

महाराष्ट्रातून विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीची गरज नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!