Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संभाजी ब्रिगेडची मागणी: छत्रपती शिवाजी महाराज महास्मारक समुद्रात नको, राजभवनात उभारा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivaji maharaj memorial

मुक्तपीठ टीम

मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकाचे काम सुरुही झाले आहे. मात्र या स्मारकाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. अरबी समुद्राऐवजी स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेवर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच स्मारक बनवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभरात मोहीम राबवली जाणार आहे.

 

जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे अनेक यावेळी उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राजभवनात उभारा!

  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील अरबी समुद्रात भव्यदिव्य स्मारक होणार आहे.
  • या स्मारकाचे काम सध्या सुरु आहे.
  • मात्र त्याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केला आहे.
  • शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्यापेक्षा राजभवनाच्या जागेवर उभारण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
  • तसेच स्मारक बनवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभरात मोहीम राबवली जाणार आहे.
  • १९ फेब्रुवारीच्या आधी संभाजी ब्रिगेडचे कार्यक्रते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतची भूमिका मांडणार आहेत.
  • राजभवनाची जागा उपलब्ध करून दिली तर संभाजी ब्रिगेड गावागावात जाऊन निधी उभारणीचे काम करणार आहे.
  • तशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

 

जिजाऊ जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा

  • १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला.
  • ४२४ व्या जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सिंधखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून झाली.
  • यावेळी आज सकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांनी माँसाहेब जिजाऊ यांचे पूजन केले.
  • यावेळी शासकीय पूजाही संपन्न झाली आहे.
  • पूजनवेळी अनेक जिजाऊ भक्त उपस्थित होते. पूजनादरम्यान जय जिजाऊ जय जिजाऊ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
  • कोरोनामुळे यावर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोय.
  • मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यावर्षी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो आहे.

Tags: chhatrpati shivaji maharaj smarakmumbaisambhaji brigadeछत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराज स्मारकमुंबईराजभवनसंभाजी ब्रिगेड
Previous Post

शिवरायांमधून ‘स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ!

Next Post

आज राष्ट्रीय युवा दिन: सध्या भारतातच जगातील सर्वाधिक युवाशक्ती! जगातील १२१ कोटी तरुणांपैकी २१ टक्के भारतीय!!

Next Post
National Youth Day

आज राष्ट्रीय युवा दिन: सध्या भारतातच जगातील सर्वाधिक युवाशक्ती! जगातील १२१ कोटी तरुणांपैकी २१ टक्के भारतीय!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!