Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मुठभरांचे आंदोलन संबोधून चंद्रकांत पाटलांकडून शेतकऱ्यांचा अपमान”

January 11, 2021
in व्हा अभिव्यक्त!
0
farmer protest

संतोष शिंदे

 

मुठभर शेतकऱ्याचे आंदोलन म्हणून भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे. ही घाणेरडी मानसिकता आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी प्रत्येक संकट अंगावर झेलून शेतीमध्ये राबराब राबतो. मुठभर धान्य पेरून हजारो सोन्यासारखे दाणे (धान्य) तो जमिनीतून उगवतो. त्या शेतकऱ्याचा अपमान चंद्रकांत पाटला सारख्यां नतदृष्ट लोकांनी करणे हे दुर्दैवी आहे. चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांच्या अपमान केल्याप्रकरणी या वाचाळवीरांनी महाराष्ट्राची तात्काळ माफी मागितली पाहिजे.

 

चंद्रकांत पाटलांची मानसिकता संघी आहे. साडेतीन टक्के लोकांच्या जीवावर जगणारे चंद्रकांत पाटील आणि भाजप निवडणुकीच्या काळात ९७ टक्के (कुणबी) शेतकऱ्यांच्या घरासमोर जाऊन मतांची भीक मागतात… त्यावेळेस कसं चालतं? दिल्लीतील केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील हिटलरशाही गदागदा हलवली म्हणून भाजपला ‘मूठभर’ शेतकरी वाटतात. परंतु त्याच मूठभर शेतकऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. ‘शेतकरी विरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करा…’ हीच संपूर्ण देशाची मागणी आहे. चंद्रकांत पाटलांनी शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकरी (कुणबी) बांधवांचा अपमान केला आहे. म्हणून त्यांनी महाराष्ट्राची २४ तासात माफी मागितली पाहिजे… अन्यथा भाजपचं दुकान महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंद केल्याशिवाय राहणार नाही.

 

Santosh Shinde Sambhaji Brigade

(संतोष शिंदे  हे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आहेत)

 


Tags: chandrakant patilFarmer Delhi Protestmuktpeethsambhaji brigadesantosh shindeकेंद्र सरकारचंद्रकांत पाटीलदिल्ली शेतकरी आंदोलनमुक्तपीठशेतकरी आंदोलनसंभाजी ब्रिगेड
Previous Post

९४वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला पार पडणार

Next Post

शाहू महाराज समाधी सुशोभीकरणासाठी ५ कोटींचा निधी

Next Post
eknath shinde cabinet minister

शाहू महाराज समाधी सुशोभीकरणासाठी ५ कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!