Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील साकीनाका येथे दुकानाला भीषण आग, तीन जखमी

लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांची घटनास्थळाला भेट

January 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
sakinaka fire mayor-2

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या पूर्व उपनगरातील साकीनाका परिसरातील एका दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली. खैरानी रोडवरील या बैठ्या दुकानाची आग राख झाली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. महापौर किशोरी पेडणेकर यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली.

 

खैरानी रोडवरील रहिमानी हॉटेललगत असलेल्या न्यू इंडिया मार्केटमधील बैठ्या दुकानाला सकाळी आग लागली. या आगीत त्या दुकानातील माल खाक झाला. तसेच दुकानातील तीन जण ३५% पेक्षा जास्त भाजले आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेवरून असे लक्षात येते की, दाटीवाटीच्या जागेमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी याठिकाणी योग्य प्रकारे काळजी घेतलेली नसल्याने आगीच्या गंभीर घटना तशा नेहमीच्याच झाल्या आहेत.

sakinaka fire mayor-1

घटना समजताच मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाल्या की, या आगीच्या घटनेवरून असे लक्षात येते की, दाटीवाटीच्या जागेमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी याठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका याबाबत कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष न करता फायर ऑडिट करून संबंधितांना वेळोवेळी नोटीस देत असल्याचे महापौरांनी सांगितले. नोटीस दिल्यानंतरही संबंधित व्यावसायिकांनी आग प्रतिबंधक उपकरणे बसविणे गरजेचे आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो तसेच आपला व्यवसाय ज्याठिकाणी आहे ती जागा, ती इमारत आग प्रतिरोधक असली पाहिजे.
प्रत्येक व्यावसायिकाने ही माझी जबाबदारी आहे असे समजून वागले तरच अशा प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी वाचू शकतील असे महापौरांनी सांगितले.


Tags: Mayor Kishori Pednekarshopt fireदुकानाला आग sakinakaमहापौर किशोरी पेडणेकरसाकानाका
Previous Post

कांगारूंना मायदेशातच हरवले…टीम इंडियाला ५ कोटींचा बोनस!

Next Post

पेट्रोलचे दर लवकरच शतक ठोकणार!

Next Post
Petrol diesel price

पेट्रोलचे दर लवकरच शतक ठोकणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!