Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सेल इंडिया रिगाटा’ बोट शर्यतीत ६ महिलांचा वरचष्मा, खडतर हवामानातही गाजवली शर्यत!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Cell India Regata

मुक्तपीठ टीम

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गेल्या ५ दिवसांपासून सुुरु असलेली बोट रेसिंग खडतर हवामान असूनही १०१ स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यापैकी २६ महिला होत्या. या स्पर्धेत ६ महिला स्पर्धकांचा वरचष्मा होता. १५ डिसेंबरपासून सुरु झालेल्या या शर्यतीचा सांगता झाला.

 Cell India Regata

यंदा लाटांवर स्वार असलेल्या नौकांचे ९ वर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. गेल्या २ दिवसांत जोरदार वारे वाहात होते. त्यामुळे या स्पर्धेवर ‘काळे ढग’ पसरणार की काय, अशी शक्यता आयोजकांना वाटत होती. पुरुष आणि महिला स्पर्धक त्यांच्या स्पर्धा पार पाडतील का, ‘समुद्रराजा’ खवळेल की काय, याचीही धाकधुक सर्वांना होती. मात्र कसलेल्या ‘दर्यावर्दीं’नी ताशी २ सागरी मैल वेगाने स्पर्धेचा प्रारंभ केला आणि कोणत्याही अडथळयांचा विचार झटकून, काहीही तमा न बाळगता ताशी १७ सागरी मैल वेगाने बोटी हाकल्या. सर्व स्पर्धकांचा उत्साह पाहून ‘रिगाटा’च्या आयोजकांना, नौदल अधिका-यांनाही कमालीचे आश्चर्य वाटले.

 Cell India Regata

‘नॅक्रा’ आणि ‘आयक्यू फॉईल’ (एफओआयएल) यांनी भारतीय सागरात झालेल्या या शर्यतीत पहिल्यांदाच पदार्पण केले. या शर्यतीच्या निमित्ताने एकूण १७ जणांनी भारतीय जलक्षेत्रात पदार्पण करताना पाहिले. सर्व ९ वर्गातील विजेते : लेसर (मानक)- सब विष्णु सर्वानन, लेसर (रेडियल)- रितिका डांगी, आरएस एक्स : (महिला)-ईश्वरिया गणेश, आरएस एक्स : (पुरुष)- व्ही पी पाठक., ४९ एफएक्स : हर्षिता तोमर आणि स्वेता शेरवेगर, ४९ – प्रिन्स नोबल आणि मनु फ्रान्सिस, ४७० मिक्स : (एच) उमा चौहान, (सी)- रवींद्र कुमार शर्मा, आयक्यू फॉइल- जेरोम के एस आणि एनएसीआरए (नॅक्रा) : (एच) एकता यादव, (सी)- कार्तिक बी.

 

 Cell India Regata


Tags: Boat RaceBoat RacingCell India RegataGirgaon Chaupatigood newsmuktpeethmumbaiगिरगाव चौपाटीगुड न्यूजचांगली बातमीबोट रेसिंगबोट शर्यतमुक्तपीठमुंबईसेल इंडिया रिगाटा
Previous Post

राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! कोरोनाचे ८५४ नवे रुग्ण, ८०४ रुग्ण बरे

Next Post

कोरोना काळात सांगलीतील वारांगणा महिलांना २ कोटीहून अधिक सरकारी अर्थसहाय्य

Next Post
sangli

कोरोना काळात सांगलीतील वारांगणा महिलांना २ कोटीहून अधिक सरकारी अर्थसहाय्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!