Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अपघात टाळण्यासाठी रस्ते बांधणीच्या सर्व टप्प्यांमध्ये सेफ्टी ऑडिट

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
road

मुक्तपीठ टीम

“अपघात कमी करण्यासाठी, रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यावर सेफ्टी ऑडिट करणे अनिवार्य करण्यात येणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. ‘वेहीकल क्रॅश सेफ्टी’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे आणि दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात, ज्याचे प्रमाण कोरोना मृत्यूंपेक्षा अधिक आहे. गडकरी म्हणाले, की जवळपास साठ टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे असतात. मोटारसायकल वाहतुकीचे संरक्षण आणि सुरक्षितता ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. चालकांना प्रशिक्षण देणे आणि प्रगत प्रशिक्षण संस्था व केंद्रे स्थापन करणे यावरही मंत्री यांनी भर दिला.

 

चांगले रस्ते बनविणे आणि रस्त्यांची पायाभूत सुविधा सुधारणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्व सहभागी घटकांमधील सहकार्य, संवाद आणि समन्वय आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: prevent road accidentsSafety auditकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गनितीन गडकरी
Previous Post

लवकरच बीएमडब्ल्यूची ईलेक्ट्रिक स्कूटर…जबरदस्त लूक आणि पॉवर!

Next Post

भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये व्यवस्थापनात ४६ जागांसाठी भरती

Next Post
bdl

भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये व्यवस्थापनात ४६ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!