Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Twitter, Facebook Meta, Microsoft आणि आता Amazonही! कर्मचारी कपात का?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
tech companies

मुक्तपीठ टीम

ट्विटर-फेसबुक, मायक्रॉसॉफ्टनंतर आता अॅमेझॉननेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. एकामागून एक सर्व टेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या कंपन्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे, पण या टेक कंपन्याना नेमकं काय झाले आहे? कर्मचारी कपात का केली जात आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

कोणत्या कंपन्यांनी किती कर्मचारी कपात केली?

  • एलॉन मस्क ट्विटरचे मालक होताच आतापर्यंत सुमारे ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
  • मायक्रोसॉफ्टने आतापर्यंत सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
  • स्नॅपने आपल्या २०% कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
  • मेटाने सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
  • अॅमेझॉन लवकरच सुमारे १० हजार कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे.
  • एवढेच नाही तर इंटेल लवकरच आपल्या कंपनीतील २०% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
  • भारतीय टेक कंपनी बायजूनेही काही काळापूर्वी अडीच हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
  • याशिवाय Booking.com, Lyft, iRobot, Peloton, Salesforce आणि Stripe सारख्या कंपन्याही लवकरच त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत.

नेमकं कारण काय आहे?

  • कंपन्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यामागे जागतिक आर्थिक मंदीचे कारण सांगितले जात आहे.
  • कोरोनाच्या काळात या कंपन्यांची वाढ तुलनेने मंदावली आहे.
  • अशा परिस्थितीत कंपन्यांना या नोकऱ्या कपातीद्वारे खर्च कमी करून नफा वाढवायचा आहे.

भरती प्रक्रियाही मंदावली

  • या मोठ्या टेक कंपन्यांनी केवळ आपल्या कर्मचाऱ्यांनाच काढून टाकले नाही, तर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रियाही मंदावली आहे.

Tags: amazonFacebookMicrosofttwitterअॅमेझॉनकर्मचारी कपातट्विटरफेसबुकमायक्रोसॉफ्ट
Previous Post

गोवर साथ: काय आहे, कसा होतो आजार आणि कशी घ्यावी काळजी?

Next Post

भारताच्या पूर्व-पश्चिम किनार्‍यावरील कांदळवनाच्या काही प्रजाती कमी होत जमिनीच्या दिशेने सरकण्याची शक्यता

Next Post
Some species of Kandal forest along the east-west coast of India are likely to decline and move inland

भारताच्या पूर्व-पश्चिम किनार्‍यावरील कांदळवनाच्या काही प्रजाती कमी होत जमिनीच्या दिशेने सरकण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!