Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्पेस वॉर! जर्मनीचा उपग्रह हायजॅक करण्याचा रशियाचा प्रयत्न!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Germany's Satellite

मुक्तपीठ टीम

रशिया-युक्रेन युद्ध आजही धगधगतं असतानाच आता या युद्धाची धगधग अवकाशात पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनला साथ देणाऱ्या युरोपियन देशांना कधी गॅसबंदी, इंधनबंदी करुन उत्तर देणाऱ्या रशियाने आता थेट अवकाशातही त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रशियाने जर्मनीचा उपग्रह हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जर्मनीची अंतराळ संस्था पूर्वीपेक्षा अधिक सतर्क झाली आहे.

जर्मनीचे रशियाशी संबंध बिघडले!

  • युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाचे अनेक देशांशी संबंध बिघडले आहेत.
  • अनेक पाश्चात्य देशांनी रशियाशी असलेले संबंध पूर्णपणे तोडून युक्रेनला मदत पाठवली.
  • यात जर्मनीचाही समावेश आहे.
  • जर्मनीने रशियन स्पेस एजन्सी Roscosmos सोबतचे सहकार्य संपवले आहे.
  • जर्मनीच्या या कृतीमुळे रशियन अधिकारी नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

रशियाला हवे आहे उपग्रहावर नियंत्रण!

  • वास्तविक, काही वर्षांपूर्वी रशिया आणि जर्मनीने संयुक्त मोहिमेअंतर्गत अवकाशात उपग्रह पाठवला होता.
  • आतापर्यंत हे दोन्ही देश या मोहिमेवर एकत्र काम करत होते.
  • मात्र, जर्मनीने माघार घेतल्यानंतर रशियन अधिकाऱ्यांनी ते हॅक करण्याचा प्रयत्न केला.
  • जर्मनीने माघार घेतल्यानंतर इरोसिटा उपग्रहाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.

स्पेस स्टेशन पाडण्याची धमकी!

  • युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले.
  • यानंतर रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने इंटरनॅशनल स्पेस एजन्सीबाबत मोठे वक्तव्य जारी केले आहे.
  • रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन म्हणाले, आमच्याकडे ही ५०० टनांची रचना भारत आणि चीनमध्ये देखील सोडण्याचा पर्याय आहे.
  • अशी शक्यता दाखवून त्यांना धमकावायचे आहे का? आयएसएस रशियावरून उडत नाही.
  • अशा परिस्थितीत बंदी घालण्यापूर्वी तुम्हाला काय करावे लागेल हे जाणून घ्या?
  • रशियाने म्हटले होते, रशियाने म्हटले आहे की, असेच सुरू राहिल्यास ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) क्रॅश करू शकते.

Tags: GermanyRussiaSatelliteउपग्रहजर्मनीरशिया
Previous Post

राज्यसभा उघड मतदान, विधान परिषद गुप्त मतदान! फडणवीसांची काय रणनीती?

Next Post

संजय राऊतांनी नाव नाही घेतले, पण लक्ष्य अजितदादा? बविआचं काय?

Next Post
RajyaSabha Election (2)

संजय राऊतांनी नाव नाही घेतले, पण लक्ष्य अजितदादा? बविआचं काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!