Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापुरात मराठा मूक आंदोलनासाठी चाललात? आधी वाचा ‘ही’ नियमावली…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maratha

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांनी एल्गार पुकारला आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजी छत्रपती म्हणाले होते. या आंदोलनाला उद्यापासून कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. कोल्हापूरमध्ये पहिला मूक आंदोलन निघणार आहे. शाहू समाधी स्थळी हे आंदोलन केले जाणार असून कोरोना पार्श्वभूमीवर आंदोलकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

 

समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी घ्या. कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे, असे म्हणत खासदार संभाजी छत्रपतींच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवारी कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना कडक नियमावली लागू केली आहे.

 

ही आहे नियामवली 

  • सर्वांची वेशभूषा काळ्या रंगाची असावी.
  • प्रत्येकाने आपापल्या दंडावरती काळी फीत बांधून येणे.
  • प्रत्येकाने काळा मास्क वापरणे.
  • पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री घेऊन येणे.
  • sanitizer सोबत घेऊन येणे व त्याचा चा वापर करणे.
  • आंदोलन स्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करु नये.
  • कोरोना चे नियम कसोशीने पाळणे. म्हणजे एकमेकांपासून सुरक्षित अंतर वगैरे.
  • आंदोलन स्थळी घोषणा देणे टाळावे.

 

सर्व समाज बंधूंना आग्रह पूर्वक विनंती आहे, की मराठा समाजाने यापूर्वी ५८ मूक मोर्चा वेळी आपल्या वर्तनाने जगात आदर्श निर्माण केला होता. तोच आदर्श घेऊन यापुढेही वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे. परंतु आपली ती शक्ती विचारपूर्वक वापरणे काळाची गरज आहे.


Tags: Maratha Reservationsambhaji chhatrapatiकोल्हापूरखासदार संभाजी छत्रपतीमराठा समाज
Previous Post

परळचे सेंट झेवियर मैदान वाचवा!

Next Post

“महाविकास आघाडी सरकारमध्येच बेबनाव”

Next Post
pravin darekar

"महाविकास आघाडी सरकारमध्येच बेबनाव"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!