Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी साजरी होणार विजयादशमी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
dr mohan bhagwat

मुक्तपीठ टीम

दरवर्षीप्रमाणे रेशीमबाग मैदानात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या स्वरुपात यावर्षीही बदल करण्यात आले आहेत. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमी ही कोरोनाचा धोका लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. यंदा हा कार्यक्रम स्वयंसेवकांची उपस्थिती मर्यादित संख्येत असून अतिथींना निमंत्रण दिल्याशिवाय साजरा करण्यात येणार आहे. संघाचे सरसंचालक डॉ.मोहन भागवत यांचे भाषण होणार आहे.

 

विजयादशमीचे विशेष महत्व

  • संघासाठी विजयादशमी अत्सवाचे विशेष महत्व आहे.
  • यावर्षी, विजयादशमीला, साधेपणाने शस्त्र पूजन केले जाईल.
  • १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
  • संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे.
  • संघ प्रमुखांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांच्या नजरा लागून असतात.
  • राजकीय पंडितांचे म्हणणे आहे की मोहन भागवत यांचे विजयादशमीचे भाषण काही राज्यांमध्ये, विशेषत: उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी संजीवनी ठरू शकते.

 

अशी साजरी केली जाणार विजयादशमी

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयादशमी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता सुरु होईल.
  • या वर्षी कोणत्याही अतिथींनाला आमंत्रित केले गेले नाही आणि कोरोना प्रोटोकॉलनुसार स्मृती मंदिर, रेशमबाग येथे होणाऱ्या कार्यक्रमात फक्त २०० स्वयंसेवक सहभागी होतील.
  • संगाचे वरिष्ठ कार्यकर्ते अरविंद कुकडे म्हणाले की, भागवत यांचे भाषण ‘rssorg’ च्या यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवर लाईव्ह दाखवले जाईल.
  • कोरोनाचे गांभीर्य पाहता आणि केंद्र आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या सूचना आणि सल्ल्यांनंतर केवळ नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवासाठी २०० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Tags: Dr. Mohan Bhagwatrssvijayadashmiडॉ. मोहन भागवतराष्ट्रीय स्वयंसेवक संघविजयादशमी
Previous Post

“आदिवासीबहुल भागाच्या जलद विकासासाठी वीज, जलसंधारणाची कामे त्वरीत पूर्ण करावी”

Next Post

‘माविम’च्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार: ॲड. यशोमती ठाकूर

Next Post
yashomati thakur

‘माविम’च्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार: ॲड. यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!