Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पूरग्रस्तांच्या मदतीसोबतच राष्ट्र सेवा दलानं दाखवलं महामार्ग स्वच्छतेचं भान!

August 7, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
RSD

मुक्तपीठ टीम

चिपळूणला आलेल्या पुराने सगळी माती, चिखल, प्लास्टिक घरा घरात आणि इतरत्र पसरला. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या खूप संख्येने इथे आले. पूर ओसरल्यानंतर जागोजागी रस्त्यावर कचऱ्याचे, प्लास्टिक बाटल्यांचे खच दिसू लागले. सरकारी यंत्रणेने इतर भागातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पूरग्रस्त भागातील रस्त्यावरची माती,कचरा हलविण्याचे काम सुरू केले.राष्ट्र सेवा दलाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी चिपळूण येथील सरकारी विश्रामगृहापासून प्रांत ऑफिस पर्यंतचा हायवे वरच्या प्लास्टिक बाटल्या,पिशव्या उचलून रस्ता साफ केला आहे.

 

चिपळूण येथील खेर्डी येथे हे प्लास्टिक रिसायकलिंग करणारी एक संस्था आहे. त्यांच्या कडे हे प्लास्टिक सुपूर्द करणार आहे. अधून मधून पडणारा पाऊस,गाड्यांची सुरू असणारी वेगवान वाहतूक, यातून ही मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावरून सेवा दलाच्या या मुलं, मुली प्लास्टिक गोळा करीत होते तेव्हा येणारे जाणारे या कार्यकर्त्यांचे कौतुक करीत होते.

 

मुंबई गोवा चार पदरी रस्त्याचे खूप वर्षांपासून काम सुरू आहे.या पुराने ही माती घराघरात आली.रस्त्यावर माती,प्लास्टिक यांचा खच पडला.आज थोड्या फार प्रमाणात इथला प्लास्टिक,माती,कचरा उचलला गेला.पण भविष्यात अशा प्रकारचा कचरा,प्लास्टिक वशिष्ठी नदीच्या पात्रात जाणार नाही याची काळजी चिपळूणकरांनी घेतली पाहिजे, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाने केले आहे.


Tags: chiplunfloodkonkan highwayRSDचिपळूणमुंबई -गोवा
Previous Post

कोवॅक्सिन लसीचं उत्पादन वाढणार, भारत बायोटेक, हाफकिनसह तीन संस्थांना केंद्राचं सहाय्य

Next Post

‘कॉग्निजंट’ या आयटी कंपनीत एक लाखांची भरती, भारतातही मिळणार महासंधी!

Next Post
Cognizant company

‘कॉग्निजंट’ या आयटी कंपनीत एक लाखांची भरती, भारतातही मिळणार महासंधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!