Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष, तर आशिष शेलार यांची खजिनदारपदी निवड!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
rOGER bINNY

मुक्तपीठ टीम

मुंबईत झालेल्या बीसीसीआय वार्षिक बोर्डाच्या बैठकीत रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते आता सौरव गांगुलीची जागा घेणार आहे. रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. रॉजर बिन्नी यापूर्वी बीसीसीआयच्या निवड समितीचेही एक भाग होते.

बीसीसीआयचे सर्व पदाधिकारांची बिनविरोध निवड…

  • रॉजर बिन्नी यांनी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कोचिंगमध्ये त्यांचे करिअर बनवले होते.
  • त्यांनी कोचिंगमधून भारताला दोन स्टार खेळाडूही दिले.
  • २००० मध्ये युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्या उपस्थितीत टीम इंडियाने अंडर-१९ विश्वचषक जिंकला तेव्हा रॉजर बिन्नी त्या संघाचे प्रशिक्षक होते.
  • अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांच्याशिवाय राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी, जय शहा यांची सचिवपदी, आशिष शेलार यांची खजिनदारपदी, देवजित सैकिया यांची संयुक्त सचिवपदी आणि अरुण धुमाळ यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

कोण आहे रॉजर बिन्नी?

  • रॉजर बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे भाग होते.
  • ६७ वर्षीय रॉजर बिन्नी यांचा जन्म १९ जुलै १९५५ रोजी बंगळुरू येथे झाला.
  • रॉजर बिन्नी हे टीम इंडियाचे पहिले अँग्लो इंडियन खेळाडू होते.
  • १९८३ च्या विश्वचषकात त्यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.
  • रॉजर बिन्नीने ८ सामन्यात ३३६ धावा देत १८ विकेट घेतल्या आहेत.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रॉजर बिन्नीने ८ षटकांत २९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत.
  • बिन्नी आणि मदन लाल या दोघांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ११८ धावांनी पराभव केला होता.

बीसीसीआयचे आतापर्यंतचे अध्यक्ष…

  • १. आर.ई. ग्रँट गोवन
  • २. सर सिकंदर हयात खान
  • ३. सर हमीदुल्ला खान
  • ४. सर के एस दिग्विजयसिंह
  • ५. पी सुब्बारायन
  • ६. अँथनी डी मेलो
  • ७. जेसी मुखर्जी
  • ८. महाराजकुमार विझियानाग्राम
  • ९. सरदार सुरजित सिंग मजिठिया
  • १०. आरके पटेल
  • ११. एम. ए. चिदंबरम
  • १२ महाराजा फतेहसिंहराव गायकवाड
  • १३. झेड. आर. इराणी
  • १४. एएन घोष
  • १५. पी एम रुंगटा
  • १६. रामप्रकाश मेहरा
  • १७. एम चिन्नास्वामी
  • १८. एसके वानखेडे
  • १९. एनकेपी साळवे
  • २०. एस श्रीराम
  • २१. बीएन दत्ता
  • २२. माधवराव सिंधिया
  • २३. आय एस बिंद्रा
  • २४. राज सिंग डुंगरपूर
  • २५. एसी मुथिया
  • २६. जगमोहन दालमिया
  • २७. रणवीर सिंग महेंद्र
  • २८. शरद पवार
  • २९. शशांक मनोहर
  • ३०. एन. श्रीनिवासन
  • ३१. शिवलाल यादव
  • ३२. जगमोहन दालमिया
  • ३३. शशांक मनोहर
  • ३४. अनुराग ठाकूर/ सीके खन्ना
  • ३५. सौरव गांगुली
  • ३६. रॉजर बिन्नी

Tags: ashish shelarBCCIJay ShahmumbaiRoger Binnyआशिष शेलारबीसीसीआयरॉजर बिन्नी
Previous Post

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय – जयंत पाटील

Next Post

ठाकरेंनी खोडला फडणवीसांचा दावा, अंधेरीत माघारीसाठी विनंती वगैरे नाहीच!

Next Post
Uddhav Devendra fadnavisn

ठाकरेंनी खोडला फडणवीसांचा दावा, अंधेरीत माघारीसाठी विनंती वगैरे नाहीच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!