Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उपग्रह नेणारे रॉकेट पुन्हा वापरण्यासाठी भन्नाट कल्पना! रॉकेटला हेलिकॉप्टरने पकडण्याचा प्रयत्न!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
इलेक्ट्रॉन रॉकेट

मुक्तपीठ टीम

अंतराळ मोहिमा म्हटलं की गगनभेदी खर्च ठरलेलाच. त्यामुळेच संशोधक त्यासाठीचा खर्च कसा आणि कुठे कमी करता येईल यावर विचार करत असतात. अर्थात तसं करताना त्यांना कुठेही सुरक्षेशी तडजोड करता येत नाही. आता ऑस्ट्रेलियातील रॉकेट लॅब या कंपनीने एक भन्नाट प्रयत्न केला. याअंतर्गत उपग्रहांना अवकाशात नेण्यासाठी वापरण्यात आलेले रॉकेट हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते पकडलेही. पण ते पकडताच भार जास्त वाटल्याने हेलिकॉप्टरच्या क्रू मेंबर्सना सुरक्षेच्या कारणास्तव ते सोडावे लागले. त्यानंतर ते रॉकेट प्रशांत महासागरात पडले. अर्थात तरीही आपला प्रयत्न यशस्वी झाल्याचा दावा रॉकेट लॅबने केला आहे.

प्रशांत महासागरात या रॉकेटला बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. ऑपरेशन यशस्वी असल्याचे वर्णन करताना, कंपनीने अनपेक्षित भार ही एक किरकोळ समस्या मानली. तसेच ती लवकरच दुरुस्त केली जाईल, असा दावाही केला. रॉकेट लॅबचे सीईओ पीटर बेक यांनी सांगितले की, उपग्रह अवकाशात पाठवल्यानंतर हेलिकॉप्टरमधून पृथ्वीवर परतणाऱ्या रॉकेटला पकडण्याचे काम खूप कठीण आहे. त्यांनी या कामाची तुलना ‘सुपरसॉनिक बॅले’शी केली. पण त्यात सुधारणा केली जाईल.

याआधीचे रॉकेट पकडण्याचे प्रयत्न

  • ०३ मे २०२२ रोजी इलेक्ट्रॉन रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले हे मुख्य बूस्टर सेक्शन पृथ्वीवर पडण्यापूर्वी याद्वारे ३४ उपग्रह कक्षेत पाठवण्यात आले.
  • पॅराशूटने त्याचे उतरणेही मंद केले. त्यानंतर, हेलिकॉप्टरच्या क्रू सदस्यांनी पॅराशूटद्वारे रॉकेटला रोखले, परंतु हेलिकॉप्टरवरील एकूण भार चाचणी आणि ‘सिम्युलेशन’ पॅरामीटर्सपेक्षा जास्त होता आणि म्हणून त्यांनी ते कमी करण्याचा निर्णय घेतला.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: australiaelectron rocketgood newsmuktpeethPacific OceanRocket HelicopterRocket Lab CEO Peter BeckRocket Lab CompanySpace ExpeditionSupersonic balletअंतराळ मोहिमइलेक्ट्रॉन रॉकेटऑस्ट्रेलियाचांगली बातमीप्रशांत महासागरमुक्तपीठरॉकेट लॅब कंपनीरॉकेट लॅब सीईओ पीटर बेकरॉकेट हेलिकॉप्टरसुपरसॉनिक बॅले
Previous Post

बच्चेकंपनीने शिवरायांचा मावळा बनून अनुभवले स्वराज्याचे ‘रणांगण’!

Next Post

C-DOT आणि C-DAC संयुक्तपणे 4G/5G, ब्रॉडबँड, IOT/M2M, पॅकेट कोअर, कॉम्प्युटिंगवर काम करणार!

Next Post
C-DOT/ cdac

C-DOT आणि C-DAC संयुक्तपणे 4G/5G, ब्रॉडबँड, IOT/M2M, पॅकेट कोअर, कॉम्प्युटिंगवर काम करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!