Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सचिनपेक्षा जास्त रन बांगलादेशच्या फलंदाजाचे! सहवाग-पठाणही भन्नाट पुढे!!

September 6, 2026
in मस्तच
0
Sachin

मुक्तपीठ टीम

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ मधील निम्म्याहून अधिक सामने झाले आहेत. यातील आतापर्यंत ११ सामाने पार पडले आहेत. या सीरिजमध्ये श्रीलंकेचा दिग्गज संघ ५ पैकी ४ सामने जिंकून १६ गुणांसह प्रथम स्थानावर आहे. त्याचबरोबर इंडिया लेजेंडचा संघ ४ सामन्यांपैकी ३ सामने जिंकून १२ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. तसेच सर्वात जास्त धावा करण्यामध्ये श्रीलंकेचा उपुल थरंगा प्रथम स्थानावर आहे. त्याने ३ सामन्यांत १७९ धावा केल्या आहेत. मात्र, क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरला पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवता आलेले नाही.

 

पहिल्या पाच खेळाडूंमध्ये कोण?

  • उपुल थरंगा पहिल्या स्थानावर तर श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने ५ सामन्यांत ४२.७५ च्या सरासरीने १७१ धावा केल्या आहेत.
  • तसेच या फलंदाजांमध्ये भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४ सामन्यांत ८१.५० च्या सरासरीने १६३ धावा केल्या आहेत. सेहवागने दोन अर्धशतकेही केले आहेत.
  • पहिल्या पाच खेळाडूंमध्ये वरिल खेळाडूंशिवाय इंग्लंडचा केव्हिन पीटरसन आणि इंडिया लेजेंडचा अष्टपैलू इरफान पठाण आहेत.
  • पीटरसनने ३ सामन्यांत ४६ च्या सरासरीने १३८ धावा केल्या आहेत.
  • पठाणने ४ सामन्यांत ११४ धावा केल्या आहेत.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ मध्ये सचिन तेंडुलकरला १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. सचिनने ४ सामन्यात २६ च्या सरासरीने केवळ ७८ धावा केल्या आहेत. तेंडुलकरपेक्षा जास्त धावा बांगलादेशच्या नाझीमुद्दीन (११५), ऑस्ट्रेलियाचा नाथन रीअर्डन (९६), इंग्लंडचा डॅरेन मॅडी (८६) आणि वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल (८२) यांनी केल्या आहेत.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा ठोकणारा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराला पहिल्या दहामध्ये ही स्थान मिळवता आलेले नाही. तो ३ सामन्यात ७४ धावा करत ११ व्या स्थानावर आहे.

गोलंदाजांबद्दल

  • गोलंदाज दिलशान आणि मुनाफ पटेलने ५ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत.
  • रंगाना हेराथच्या खात्यात ४ सामन्यांत ५ विकेट्स आहेत.
  • भारताच्या प्रग्यान ओझाने ४ सामन्यात ४ विकेट, यूसुफ पठानने २ सामन्यात ४ विकेट मिळवल्या आहेत.

Tags: sachin tendulkarvirender sehwagअष्टपैलू इरफान पठाणविरेंद्र सेहवाग
Previous Post

शरद पवारांनी केले मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत!

Next Post

कोरोनाचा वाढता धोका, मुख्य सचिवांचे संयमासह सक्तीचे आदेश

Next Post
sitaram

कोरोनाचा वाढता धोका, मुख्य सचिवांचे संयमासह सक्तीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!