Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रितेश देशमुखचे फनी व्हिडीओ…कधी खावे लागतात जोडे?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ritaish

मुक्तपीठ टीम

बॉलिवुडसह मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखकडे पाहिले जाते. चित्रपटांसोबत तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. सध्या सोशल मीडियावर रितेशच्या फनी व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहेत. आता त्यांनी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यात रितेश एका प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहे.

 

रितेशने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. “जर तू सकाळी उशीरा उठलास तर तुला काय खायला मिळते?” असा प्रश्न त्याला विचारला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना क्षणाचाही विलंब न करता त्यांनी “चप्पल” असे उत्तर दिले आहे. रितेशचा हा व्हिडीओ इंन्स्टाग्राससह विविध सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

याआधीही रितेशने एक व्हिडीओ शेअर केला होता त्यात रितेश डोक्याला हात लावून बसलेला दिसत होता. त्यावेळी त्याची पत्नी जेनेलिया त्याला विचारते “काय झाले?” त्यावर रितेश उत्तर देतो की “दिसत नाही डोक दुखत आहे?” त्यानंतर जेनेलिया जे काही बोलते त्यांनी रितेशला चक्कर येते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

कोरोना काळात आपल्या चाहत्यांना हसवण्यासाठी रितेश आणि जेनेलिया सतत सोशल मीडियावर निरनिराळे फनी व्हिडीओ शेअर करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)


 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 


Tags: funny videoriteish deshmukhरितेश देशमुख
Previous Post

शिवसेना-मनसे श्रेयासाठी भांडतात त्या हाफकिनला कोरोना लसीची परवानगी मिळाली कशी? वाचा घटनाक्रम…

Next Post

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत ४९ जागांसाठी भरती

Next Post
सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत ४९ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!