Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“विधानसभेत आमदारांना बोलण्याचे स्वातंत्र्य, तोडफोडीचे नाही!”

आमदारांविरोधातील खटला मागे घेण्याची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती चंद्रचुडांचे खडे बोल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kerala

मुक्तपीठ टीम

केरळ विधानसभेत सभागृहात तोडफोड केल्याप्रकरणी सहा आमदारांवरील खटला मागे घेण्याची राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका फेटाळताना न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम.आर.शाह यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘आमदारांना सभागृहात बोलण्याचे स्वातंत्र्य आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी सदर सभागृहाची मालमत्ता नष्ट करावी’, असे ते म्हणाले.

 

१२ मार्च रोजी केरळ उच्च न्यायालयाने विधानसभेत तोडफोड करणाऱ्या सहा आमदारांविरुद्धचा खटला मागे घेण्याची राज्यसरकारची याचिका फेटाळली होती. यानंतर राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २०१५साली आमदारांनी केलेल्या या कृत्यामुळे ते संविधानाच्या कलम १९४ अंतर्गत विशेषाधिकार आणि संरक्षणाचा दावा करू शकत नाहीत. तसेच हे सभागृह लोकप्रतिनिधींची फौजदारी कायद्यातून सुटका करू शकत नाहीत.

 

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे खडे बोल

  • ‘फौजदारी कायद्याची कार्यवाही चालूच राहिली पाहिजे.
  • तसेच सभागृहात वाद अथवा तोडफोड करणे अयोग्य मानले जाते.
  • जर हे प्रकरण मागे घेतले तर विधिमंडळ सदस्यांना फौजदारी कायद्यातून सूट मिळेल.
  • अशा परिस्थितीत ही याचिका फेटाळणे हे न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखे आहे.
  • तसेच आमदारांनी केलेले हे वर्तन अयोग्य असल्याने त्यांना माफ करता येणार नाही’.

Tags: KeralaSupreme Courtकेरळ उच्च न्यायालयकेरळ विधानसभान्यायमूर्ती चंद्रचूडसर्वोच्च न्यायालय
Previous Post

अजित पवारांनी करुन दिली नारायण राणेंना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण!

Next Post

“आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा राज्य शासनाचा बहुमानच”

Next Post
amit deshmukh

"आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा राज्य शासनाचा बहुमानच"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!