Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात महसूल कर्मचारी संपावर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Revenue Employees

मुक्तपीठ टीम

प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्यातील एकूण २२ हजार महसूल कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

 

महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे.
  • महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी.
  • पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-३ पदावर पदोन्नती द्यावी.
  • अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून, दोन वर्षांपासून थांबलेली नायब तहसीलदार पदोन्नती करावी
  • प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे.

 

जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिटीसर्वे कार्यालय, पुनर्वसन कार्यालय ,अन्नधान्य वितरण कार्यालय ,संजय गांधी निराधार शाखा आधी कार्यालयातील कामकाज आज ठप्प आहे. त्यामुळे आठवड्याचा पहिला दिवस असल्याने ‌नागरिकांची गैरसोय झाली आहे .

 

कोल्हापुरात निवडणूक कर्मचारी सोडून सर्व संपावर!

कोल्हापूर उत्तर च्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त कर्मचारी वगळता सर्व जण संपात सहभागी होऊन झाले आहेत. नायब तहसीलदार सेवांतर्गत पदोन्नती द्या, महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तात्काळ भरा या दोन मागण्यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी बेमुदत संप करत आहेत. दरम्यान मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


Tags: MaharashtramuktpeethRevenue EmployeesRevenue Employees Strikeमहसूल कर्मचारीमहसूल कर्मचारी संपमहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

नावं, धर्म सारं एक तरी रशियाXयुक्रेन युद्ध! शक्तीच असते महान, बाकी गप्पा उगाच!

Next Post

“…तर भारतातही श्रीलंकेसारखी परिस्थिती!” अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना असा इशारा का दिला?

Next Post
PM Modi (2)

"...तर भारतातही श्रीलंकेसारखी परिस्थिती!" अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना असा इशारा का दिला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!