Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अरेरे…हे काय झालं! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मंत्रिमहोदय झोपी गेले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Revenue Minister R Ashok

मुक्तपीठ टीम

कर्नाटकात मुसळधार पावसामुळे बंगळुरूला पूर आला आहे. ताज्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वारंवार बैठका घेत आहेत. या क्रमवारीत एका बैठकीत विचित्र परिस्थिती समोर आली. आढाव्यादरम्यान मुख्यमंत्री गांभीर्याने चर्चा करत असताना महसूलमंत्री आर अशोक गाढ झोप घेत होते. आता काँग्रेसने या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून खिल्ली उडवली आहे.

कर्नाटक काँग्रेसने फोटो ट्विट करत मंत्र्यांची उडवली खिल्ली!

  • कर्नाटक काँग्रेसने राज्यमंत्री आर अशोक यांचे फोटो शेअर करत त्यात लिहिले आहे की, पूरस्थितीच्या बैठकीत ते झोपले होते.
  • फोटोमध्ये, राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत मंत्री डोळे बंद करताना दिसत होते.
  • काँग्रेसने कन्नड भाषेत ट्विट करून लिहिले, “बुडण्याचे अनेक प्रकार आहेत! राज्यातील लोक पावसात बुडाले आहेत. मंत्री झोपेत आहेत! त्यांची अप्रतिम झोप. ‘हलाल कट’ म्हणजे ते जागे हतील! तुम्ही मंत्रींना सांगितले होते का?’ ज्याला चिंता नाही तो कायमचा झोपतो?’

बंगळुरूमध्ये पावसानंतर पूरसदृश परिस्थिती

  • संततधार पावसामुळे बेंगळुरूमध्ये तीव्र पाणी साचले आहे.
  • पावसामुळे अनेकांना घरे सोडावी लागली आहेत.
  • सोमवारच्या पावसानंतर शहरात गल्ल्या, गल्ल्या जलमय झाल्या आहेत.
  • पूरग्रस्त भागात राहणाऱ्या आयटी कंपन्यांचे अनेक कर्मचारी ट्रॅक्टर घेऊन कार्यालयात पोहोचले.

Tags: Bengaluru FloodsCM Baswaraj BommaiINC KarnatakaRevenue Minister R Ashokमुख्यमंत्री बसवराज बोम्मई
Previous Post

“भारत जोडो यात्रेची सुरूवात पाकिस्तानातून करावी”, भाजपाच्या हिमंता बिस्वांचा काँग्रेसला टोला! काँग्रेसचा प्रतिटोला!

Next Post

राज्यात १,०९४ नवे रुग्ण, १,७४७ बरे! मुंबई ३१६, नाशिक ८, नागपूर १६ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात १,०९४ नवे रुग्ण, १,७४७ बरे! मुंबई ३१६, नाशिक ८, नागपूर १६ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!