Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगली : पोलीस दलातून निवृत्त झालेल्या ‘मार्शल’ श्वानाचे निधन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Retired 'Martial' dog Passes Away

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील अनेक मंत्री तसेच महाराष्ट्रातील देवस्थानांच्या प्रमुख यात्रांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षाकवच म्हणून पोलीस दलात आठ वर्षे राबलेल्या ‘मार्शल’ (वय १४) या श्वानाने निवृत्तीकाळात रविवारी अखेरचा श्वास घेतला. सांगलीवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगलीतील ‘बॉम्बशोधक व घातपातविरोधी पथका’त मार्शलने तब्बल आठ वर्षे सेवा बजावली होती. त्याचा जन्म २५ मे २००९ रोजी झाला होता. २०१० मध्ये पुण्यात प्रशिक्षण पूर्ण करुन तो सांगलीच्या पोलीस दलात दाखल झाला होता. चणाक्ष बुद्धीच्या मार्शलने अल्पावधित पोलीस दलात लोकप्रियता मिळवली. पोलीस अधिकाऱ्यांनीही अनेकदा या श्वानाचे कौतुक केले. २०१० ते २०१८ या कालावधित त्याने पोलीस दलासह, लोकप्रतिनिधी व नागरिकांची सेवा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगली दौऱ्यावेळी घातपातविरोधी तपासणीचे काम याच श्वानाने केले होते. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या दौऱ्यातील सुरक्षा कमानही अनेक वर्षे त्याने सांभाळली. नाशिकचा कुंभमेळा, पंढरपुरातील आषाढी, कार्तिकी यात्रा, तुळजापुरातील नवरात्रोत्सव अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या सुरक्षेचा भार मार्शलने पेलला होता. सांगलीतील पंचायतन गणपती मंदिरापासून येथील अनेक उत्सवातही त्याने घातपातविरोधी सुरक्षेची सेवा दिली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये त्याच्या बुद्धीची चाचणी घेण्यात आल्यानंतर दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा गौरवही केला होता. संजय कोळी, समीर सनदी, संतोष माळी या तीन हँडलरकडे तो आठ वर्षे सेवेत होता


Tags: maharashtra policeMarshalMarshal DogPolice Servicesangliपोलीस दलमार्शलसांगली
Previous Post

बैजनाथाचं मंदिर पुरातन, सौंदर्य टिकलं चिरंतन!

Next Post

सांगलीत “दार उघड बये दार उघड..” ९९ वर्षांच्या आजींना भेटण्यास ‘भाऊजी’ हजर..!

Next Post
Adesh Bandekar Meets 99 Year Old Gandma

सांगलीत “दार उघड बये दार उघड..” ९९ वर्षांच्या आजींना भेटण्यास ‘भाऊजी’ हजर..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!