Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरकोळ आणि घाऊक व्यवसायालाही एमएसएमईचा लाभ

बँकांकडून मिळणार स्वस्त दरात कर्ज

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MSME

मुक्तपीठ टीम

छोटे-मोठे उद्योग किंवा काही किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता एमएसएमईला मिळणारे सर्व फायदे या व्यवसायिकांनाही मिळणार आहेत. किरकोळ आणि घाऊक व्यापाराला सरकारने मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेसचा (एमएसएमई) दर्जा दिला आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. किरकोळ आणि घाऊक विक्रेते बऱ्याच काळापासून यासंबंधीची मागणी करत होते. या निर्णयाचा फायदा अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना होणार आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

  • नव्या बदलामुळे आता एमएसएमईच्या फायद्यासह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेअंतर्गत बँकांकडून प्राधान्य तत्त्वावर कर्ज देखील घेता येणार आहे.
  • याअंतर्गत बँका कृषी, एमएसएमई आणि इतर काही विशिष्ट क्षेत्रांना परवडणार्या् दराने आणि प्राधान्य तत्त्वावर कर्ज देतात.
  • बॅंकाना त्यांच्या एकूण कर्जाचा काही हिस्सा या क्षेत्रांसाठी ठेवावा लागतो.
  • आतापर्यंत किरकोळ आणि घाऊक व्यापार हा एमएसएमईच्या कार्यक्षेत्राबाहेर होता.

कसा होणार फायदा?

  • एमएसएमई लागू झाल्याने आता किरकोळ आणि घाऊक व्यापारी एन्टरप्रायजेस पोर्टलवर आपली नोंदणी करू शकतील.
  • एमएसएमई मंत्रालयाच्या एंटरप्रायजेस पोर्टलवर केवळ नोंदणीकृत व्यावसायिकच एमएसएमई संबंधित सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) चे सीईओ कुमार राजागोपालन यांच्या म्हणण्यानुसार, “सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या दुसर्यास लाटेतील आव्हानांना सामोरे जाणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना या निर्णयामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे.”
  • व्यवसाय पुनर्जीवित करण्यासाठी किरकोळ आणि घाऊक विक्रेते सहजपणे कर्ज घेऊ शकणार आहेत.

गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गॅरंटीमुक्त कर्जाशी संबंधित योजनेत दीड लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्याअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत कर्ज घेता येईल. आता किरकोळ आणि घाऊक व्यापारीदेखील गॅरंटीमुक्त कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतील. एमएसएमईचा लाभ मिळाल्यामुळे आता किरकोळ आणि घाऊक विक्रेते सरकारी पोर्टलवर उत्पादने विकू शकतील. त्यांना बिझनेस टू बिझिनेस मोडमधील उत्पादने विक्री करण्याची संधी मिळेल.

 


Tags: MSMENitin GadkariRetail and wholesale businessesअर्थमंत्री निर्मला सीतारामणनितीन गडकरीरिझर्व्ह बँक ऑफ इंडियारिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियासीईओ कुमार राजागोपालन
Previous Post

पक्ष्यांना घराच्या बाल्कनीत खाद्य घालण्यावर बंदी! न्यायालयानं बजावलं!

Next Post

संभाजी छत्रपतींची स्पष्ट भूमिका…ओबीसींना दुखवून काही करणार नाही!

Next Post
sambhaji chhatrapati

संभाजी छत्रपतींची स्पष्ट भूमिका...ओबीसींना दुखवून काही करणार नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!