Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिझर्व्ह बँकेची इंटरनेटविना ऑनलाइन पेमेंट सुविधा, आता फिचर फोनवरही शक्य!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
rbi

मुक्तपीठ टीम

आताच्या काळामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. डिजिटल पेमेंटसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या अॅपची गरज भासते. त्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोनसुद्धा गरजेचा असतो. परंतू आता स्मार्टफोन आणि इंटरनेटविना पेमेंटच्या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फिचरफोन वापरणाऱ्यांसाठी यूपीआयचा वापर करण्याचा सुविधेचा शुभारंभ केला. एका समारंभात त्यांनी फिचर फोनसाठी यूपीआय लाँच करण्याची घोषणा केली.

 

फिचर फोनबाबत माहिती

  • फिचर फोन हे स्मार्टफोन सारखे नसतात, केवळ कॉल करण्यासाठी आणि टेक्स्ट मॅसेज पाठवण्यासाठी वापरले जातात.
  • परंतू फिचर फोनचा वापर डिजिटल पेमेंटसाठीसुद्धा केला जाणार आहे.
  • आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, डिजिटल पेमेंटची टेक्निक अतिशय महत्वपूर्ण आहे.
  • फिचर फोन यूजर्स एसएमएसच्या माध्यमातून वापर करू शकतील आणि त्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज भासणार नाही.

 

भारतात सरासरी ११८ कोटी यूजर्स मोबाइल फोन वापरत आहे. यात मोठ्या संख्येने यूजर्स अद्याप फिचर फोनचा वापर करत आहे. स्टेटिस्टाच्या माहितीनुसार, जुलै २०२१च्या अहवालानुसार ७४ कोटी यूजर्सजवळ स्मार्टफोन आहेत. याचा अर्थ आजही ४४ कोटी यूजर्स फिचर्स फोन वापरतात.

 

याआगोदर विशेष रूपात *९९# सेवा सर्व मोबाइल यूजर्ससाठी सुरू करण्यात आली होती,कोणत्याही फोनमध्ये स्मार्टफोन किंवा फिचर फोन या दोन्हींमध्ये या सुविधेचा लाभ सर्वांना घेता येत होता.
सोबतच यूपीआय व्यवहार करण्यासाठी फोन नंबर आपल्या खात्याशी जोडलेला असणे गरजेचे आहे. नाहितर व्यवहार करता येणार नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: digital paymentsgood newsgoogle paymuktpeethonline payment facilityPhone PayReserve Bank Governor Shaktikant DasReserve Bank of Indiawithout internet payment facilityचांगली बातमीमुक्तपीठरिझर्व बॅंक गव्हर्नर शक्तिकांत दास
Previous Post

अॅमिटी युनिव्हर्सिटीत उद्योग, व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

Next Post

महाराष्ट्रातील तीन कर्तृत्ववान महिलांचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान! वाचा त्यांची कर्तृत्वगाथा…

Next Post
Nari Shakti Puraskar

महाराष्ट्रातील तीन कर्तृत्ववान महिलांचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान! वाचा त्यांची कर्तृत्वगाथा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!