Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आकर्षक फिचर्ससह अपग्रेड व्हर्जनमध्ये रेनॉल्टची कायगर एसयूव्ही स्पोर्ट्स लूकमध्ये लाँच

April 6, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Renault's Kiger SUV

मुक्तपीठ टीम

डस्टर या एसयूव्हीमुळे रेनॉल्ट हा फ्रेंच ऑटोमोबाइल ब्रँड भारतातही लोकप्रिय झाला. त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायगरही चांगली विकली जात आहे. आता रेनॉल्टने कायगरचे अपग्रेड व्हर्जन धडाकेबाज स्पोर्ट्स लूकमध्ये बाजारात आणले आहे. या नवीन मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५.८४ लाख रूपये आहे. कायगर एमवाय२२ मध्ये अॅडव्हान्स फिचर्स आणि सुविधांची क्षमता आहे. या कारमध्ये मल्टी-सेन्स ड्रायव्हिंग मोड, अतिरिक्त केबिन स्टोरेज आणि कार्गो स्पेस यासांरख्या सुविधा आहेत.

 

रेनॉल्ट कायगरच्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीला तंत्रज्ञानावर आधारित फिचर्ससह ही लोकप्रिय कार लाँच केली आहे. यासोबतच नवीन कायगरचा लूकही अपडेट करण्यात आला आहे. रेनॉल्ट कायगर पहिल्यांदा २०२१ च्या सुरुवातीला भारतात लाँच करण्यात आली होती. रेनॉल्ट कायगर जागतिक एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार सुरक्षा रेटिंगसह येते.

 

रेनॉल्ट कायगरचे आधुनिक फिचर्स

  • कार कंपनी रेनॉल्टने आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही, कायगरची अपग्रेड केलेली आवृत्ती सादर केली आहे.
  • या मॉडेलची सुरुवातीची शोरूम किंमत ५.८४ लाख रुपये आहे.
  • कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कायगर एमवाय२२ हे अॅडव्हान्स फीचर्ससह सादर करण्यात आले आहे.
  • यामध्ये मल्टी-सेन्स ड्रायव्हिंग मोड, केबिन स्टोरेज आणि कार्गो स्पेस समाविष्ट आहे.
  • कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे मॉडेल भारताला रेनॉल्टच्या शीर्ष पाच जागतिक बाजारपेठांपैकी एक बनवण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.
  • कायगर एमवाय२२ दोन इंजिन पर्यायांसह वायरलेस स्मार्टफोन चार्जिंगसारख्या इतर फिचर्ससह सुसज्ज आहे. ७. हे मॉडेल २०२१ च्या सुरुवातीला भारतात यशस्वीरित्या जागतिक स्तरावर सादर करण्यात आले.
  • रेनॉल्ट इंडियाने नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशियालाही या मॉडेलची निर्यात सुरू केली आहे.

 

फ्रेंच कार कंपनीने म्हटले आहे की, फ्रान्स आणि भारताच्या डिझाईन टीममधील परस्पर सहकार्याचा हा परिणाम आहे की रेनॉल्ट कायगरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात पहिल्यांदा सादर होणारे हे कंपनीचे तिसरे मॉडेल आहे. नंतर ते जागतिक स्तरावर लाँच केले जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsKiger My 22muktpeethRenault IndiaRenault's Kiger SUVsports look carकायगर एमवाय२२चांगली बातमीमुक्तपीठरेनॉल्ट इंडियारेनॉल्टची कायगर एसयूव्हीस्पोर्ट्स लूक कार
Previous Post

स्टँड-अप इंडिया योजनेत सहा वर्षांत ३० हजार १६० कोटींहून अधिक कर्ज!

Next Post

भाजपा स्थापना दिवस: आता भाजपावाले भगवी टोपी घालणार! टोपीमागे मराठी माणूस!!

Next Post
BJP Cap (1)

भाजपा स्थापना दिवस: आता भाजपावाले भगवी टोपी घालणार! टोपीमागे मराठी माणूस!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!