Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेनॉ कार कंपनीने जाहीर केली निवडक कार्सवर ऑफर, जाणून घ्या सर्वकाही….

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
renault

मुक्तपीठ टीम

रेनॉ ही एक प्रसिद्ध कार कंपनी आहे जी नेहमी नवीन नवीन ऑफर घेऊन येते. यावेळी रेनॉ कार कंपनी आता त्यांच्या निवडक कार्सवर ८४,००० रूपये बचत करण्याची संधी देत आहे. रेनॉच्या या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे. जून अखेरपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या कोणत्या कारवर किती सवलत…

रेनॉ क्विडच्या कोणत्या व्हेरियंटवर किती सूट…

  • रेनॉ क्विड कार रेनॉची सर्वात छोटी कार आहे.
  • या कारमध्ये ८००cc आणि १०००cc इंजिन उपलब्ध आहेत.
  • कंपनी ५,००० रुपयांची रोख सूट, १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस
  • तर ८००cc आणि १,०००cc व्हेरियंटवर १०,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे.
  • ही कार विकत घेतल्यावर, ३७,००० रुपयांचे लॉयल्टी फायदे आणि एक्सचेंजचे फायदे आहेत.
  • रिलिव्ह स्क्रॅपेज प्रोग्राममधून १०,०० रूपयापर्यंत लाभ मिळेल.
  • रेनॉ क्विड ही एंट्री लेव्हल कार आहे, या कारची किंमत ३.१८ लाखपासून सुरू आहे.

रेनॉ किगरवर सर्व ऑफर लागू

  • कंपनीने रेनॉ किगरच्या सर्व व्हेरियंटवर ऑफर जाहीर केल्या आहेत. -कंपनीने या कारवर १०,०० रुपयांची कॉर्पोरेट सूट, १०,००० रुपयांपर्यंतच्या थेट स्क्रॅपेज प्रोग्राममधून एक्सचेंज फायदे आणि ५५,००० रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील देऊ करत आहे.
  • कंपनी या रेनॉ कारवर ५,००० रुपयांची ग्रामीण ऑफर देखील देत आहे
  • ग्रामीण ऑफर फक्त शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना लागू असेल.
  • या कारची सुरुवातीची किंमत ५,९९,९०० रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे.
  • कंपनीने रेनॉ ट्रायबर वर १०,००० रूपयापर्यंत कॉर्पोरेट सूट, २०,००० रूपयापर्यंतचा एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज प्रोग्राममधून १०,००० पर्यंतची सूट तसेच ४४,००० पर्यंतचा लॉयल्टी बोनस देत आहे.
  • या कारची सुरुवातीची किंमत ५.३० लाख रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: cars offergood newsLatest Techmuktpeethrenault car companyकार्स ऑफरचांगली बातमीमुक्तपीठरेनॉ कार कंपनीलेटेस्ट टेक
Previous Post

आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी बहारिनमध्ये भारताचा आंबा महोत्सव

Next Post

मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये ३३८ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
indian navy

मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये ३३८ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!