Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टार डान्सर रेमो डिसोझाची पत्नी लिझेलनं ठरवलं आणि वजन घटवून दाखवलं!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Remo D'Souza

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडच्या स्टार्समध्येच नाही तर त्यांच्या जीवनसाथींमध्येही वजन कमी करण्याचा लेटेस्ट ट्रेंड दिसत आहे. या स्टार्सचा वजन कमी करण्याचा प्रवास नेहमीच चाहत्यांना प्रभावित करतो. लोकांना यातूनही प्रेरणा मिळते. तसं करण्यात त्यांनाही रस वाटतो. कोरिओग्राफर-डायरेक्टर रेमो डिसूझा यांनी त्यांच्या पत्नी लिझेल डिसूझाचा असाच एक फोटो शेअर केला आहे. तिनं वजन घटवून केलेल्या कायाकल्पाचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. तिच्यावर रेमोसह इतरही स्टार्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

रेमोने पत्नी लिझेलचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या चित्रात तिचे वजन वाढलेले दिसत आहे, तर दुसऱ्या चित्रात तिचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालेले दिसत आहे.

 

कशाप्रकारे घडवला हा बदल?

  • रेमोच्या पत्नीचा सध्याचा लुक थक्क करणारा आहे.
  • डान्स डायरेक्टर रेमोने पत्नीचे कौतुक केले आणि सांगितले की तिने खूप मेहनत घेतली आहे.
  • तिने स्वतःला लढा देत ही कामगिरी बजावली आहे.
  • रेमोने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘इथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण सर्वात मोठी लढाई स्वतःशी आहे.
  • मी लिझेलला हे युद्ध लढताना आणि अशक्य गोष्टी शक्य करताना पाहिले आहे.’

 

रेमोने इंस्टावर लिहित आपल्या पत्नीचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे की, “मी नेहमी म्हणायचो की तुमच्या मनात हे आहे आणि यासाठी तुला मजबूत व्हावे लागेल. लिझेल तू ते करून दाखवले आहे. मला तुझा अभिमान आहे. तू माझ्यापेक्षा मदबूत आहेस, तू माझी प्रेरणा आहेस.” तसेच, लिझेलची तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल खूप कौतुक आणि प्रशंसा मिळत आहे.

 

अनेक सेलिब्रिटिंकडूनही कौतुकाचा वर्षाव

  • अभिनेता वरुण धवनने लिहिले, ‘वाह लिझेल’
  • जयभानुशाली लिहितो, ‘वाह जबरदस्त लिझेल.’
  • यासोबतच साकिब सलीम, शमा सिकंदर, आमिर अली आणि टेरेंससह इतरांनी लिझेलचे कौतुक केले.
  • रेमो सध्या ‘डान्स प्लस 6’ या रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. लिझेलला रेमोच्या शोच्या सेटवर अनेक वेळा पाहिले गेले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: varun dhavanडान्स प्लस 6रेमो डिसूझालिझेलवरुण धवन
Previous Post

जिल्हा परिषद शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण!

Next Post

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ४५० जागांवर अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post
JOB

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ४५० जागांवर अॅप्रेंटिसशिप संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!