Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त लॅपटॉप! मायक्रोसॉफ्ट, क्वॉलकॉमच्या सहकार्यानं ‘जियो बुक’ येणार!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Jio Book Laptop

मुक्तपीठ टीम

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जियो लवकरच एक बजेट लॅपटॉप लॉंच करणार आहे. या लॅपटॉपचे नाव ‘जियोबुक लॅपटॉप’ असणार आहे. भारतीय बाजारात सध्या शाओमी, रिअलमी आणि इनफिनीक्स या कंपन्यांचे सर्वात स्वस्त लॅपटॉप उपलब्ध आहेत. पण, असे म्हटले जात आहे की, ज्याप्रमाणे जियोने आपले स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करून इतर टेलिकॉम कंपन्यांना अडचणीत आणले आहे, त्याचप्रमाणे ही कंपनी आपला स्वस्त लॅपटॉप सादर करून इतर कंपन्यांचे मार्केट थंड करू शकते.

‘जियोबुक लॅपटॉप’चे कसे असणार फिचर्स?

  • रिलायन्सचा ‘जियोबुक लॅपटॉप’ कंपनीच्या जियो ओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.
  • त्याचे अॅप्स जियो स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकतात.
  • जियोच्या या लॅपटॉपला १३६६ x ७६८ पिक्सेल डिस्प्ले सपोर्ट मिळेल.
  • हा लॅपटॉप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर सपोर्टसह येईल.
  • जियोच्या स्वस्त लॅपटॉपला ४जीबी रॅम आणि ६४ जीबी ईएमएमसी स्टोअरेज सपोर्ट मिळेल.
  • हा लॅपटॉप स्वस्त असूनही, या लॅपटॉपमध्ये एक उत्कृष्ट मल्टीटास्किंग एक्सपिरियन्स असल्याचे म्हटले जाते.

‘जियोबुक लॅपटॉप’ची किती किंमत असणार?

  • जियो बुकची किंमत सुमारे १५ हजार रुपये आहे, जी मिड-बजेट अॅंड्रॉईड स्मार्टफोनपेक्षा कमी आहे.
  • मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जियोने स्वस्त लॅपटॉपसाठी क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्ट या
  • जागतिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
  • जियो लॅपटॉप ४जीची क्षमता असलेल्या सिम कार्डसह येईल. यासाठी कंपनीने संगणक चिप आधारित तंत्रज्ञान कंपनीशी हातमिळवणी केली आहे, जी विंडोज ओएस सपोर्ट अॅपसह येईल.

रिलायन्स जियो देशभरात परवडणाऱ्या दरात ४जी सेवा देत आहे. जियोचे भारतात जवळपास ४२ कोटी यूजर्स आहेत. जियो या युजरबेसवर लक्ष केंद्रित करत आहे. भारतात एचपी, डेल, लेनोव्हो लॅपटॉप शिपमेंटमध्ये आघाडीवर आहेत.

पाहा:


Tags: good newsIndustrialist Mukesh Ambanijio Book LaptopLatest TechmuktpeethReliance Jio Companyउद्योगपती मुकेश अंबानीचांगली बातमीजियो बुक लॅपटॉपमुक्तपीठरिलायन्स जियो कंपनीलेटेस्ट टेक
Previous Post

Mercedes EQS 580 ‘मेड इन इंडिया’ मॉडेलची रेंज सर्वात जास्त!

Next Post

एमपीएससी अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, विविध पदांवर मिळणार संधी!

Next Post
mpsc

एमपीएससी अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, विविध पदांवर मिळणार संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!