Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘शाओमी’नं लाँच केला दुसरा सर्वात मोठा टीव्ही, ८६ इंचाची मेगास्क्रिन

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
redmi Max

मुक्तपीठ टीम

लोकप्रिय शाओमीच्या रेडमी ब्रँडने गुरुवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अनेक प्रोडक्ट्स लॉन्च केले. यात कंपनीने रेडमी के४० सीरीजचा स्मार्टफोन लॉन्च केला. यासोबतच कंपनी तीन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहे. याव्यतिरिक्त ८६ इंचाचा रेडमी मॅक्स टीव्हीसुद्धा लॉन्च केला आहे. हा रेडमीचा दुसरा सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही आहे. खास फीचर्स सह कंपनीने हा टीव्ही लॉन्च केला आहे.

 

रेडमी मॅक्स टीव्हीचे फीचर्स

  • रेडमी मॅक्स टीव्हीमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ८६ इंचाचा एलईडी-बॅकलिट एलसीडी डिस्प्ले आहे.
  • हा स्मार्ट टीव्ही १०-बिट रंग, एचडीआर, एचडीआर १०, एचडीआर १०+ आणि एचएलजी सपोर्टसह येतो.
  • यात खास फीचस म्हणून एमईएमसी (मोशन एस्टीमेशन आणि मोशन कॉम्पेन्सेशन) ची सुविधा देण्यात आली आहे.
  • हा टीव्ही क्वाड कोर प्रोसेसरवर कार्य करतो आणि २ जीबी रॅमसह ३२ जीबी स्टोरेज आहे.
  • या टीव्हीला दोन स्पीकर दिले आहे. ते २५ वॉटचे आहेत.
  • या टीव्हीत ३ एचडीएमआय पोर्ट सोबत सोनी पीएस५ सोबत जबरदस्त गेमिंग एक्सपिरीयन्स साठी Microsoft Xbox Series X सपोर्ट दिले आहे.

किंमतीबद्दल

चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेला हा ८६ इंचाची रेडमी मॅक्स टीव्हीची किंमत ७,९९९ युआन म्हणजेच सुमारे ९०,१३९ रुपये आहे. टीव्ही कंपनीच्या चिनी वेबसाईटवरही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तथापि, अन्य देशांमध्ये लॉन्च करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

 


Tags: 120hz refresh ratechinaredmi max tvरेडमी के४० सीरीज स्मार्टफोनरेडमी ब्रँडरेडमी मॅक्स टीव्ही
Previous Post

रेल्वेत अडीच हजारांहून अधिक पदांवर थेट भरती, कसा कराल अर्ज?

Next Post

मोदींना लोकसभेवर निवडून दिले, तिथेच ‘अभाविप’चा धुव्वा उडाला!

Next Post
NSUI

मोदींना लोकसभेवर निवडून दिले, तिथेच 'अभाविप'चा धुव्वा उडाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!