मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब या पदांसाठी एकूण ७२१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) एम.डी/ डीएनबी/ एम.एस २) ३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल उमेदवारांकडून ७१९ रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर वर्गातील उमेदवारांकडून ४४९ रूपये शुल्क आकारले जातील.
अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.