Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय हवाई दलात कमिशंड ऑफिसरच्या ३१७ जागांवर करिअर संधी

December 1, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
INDIANAIRFORCE

मुक्तपीठ टीम

भारतीय हवाई दलात कमिशंड ऑफिसरसाठी एएफसीएटी एंट्री या पदासाठी फ्लाइंग, ग्राउंड ड्युटी (टेक्निकल), ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) ब्रांच आहे तर, एनसीसी स्पेशल एंट्री या पदासाठी प्लाइंग ब्रांच आहे. या पदांसाठी एकूण ३१७ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार, ३० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार

  •  एएफसीएटी एंट्री फ्लाइंग- ६०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२वी उत्तीर्ण व ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ६०% गुणांसह बीई/ बी.टेक
  • एएफसीएटी एंट्री ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)- ५०% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह १२वी उत्तीर्ण २) ६०% गुणांसह बीई/ बी.टेक
  • एएफसीएटी एंट्री (नॉन टेक्निकल)- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ बी.कॉम/ ६०% गुणांसह बीबीए/ बीएमएस/ बीबीएस/ सीए/ सीएमए/ सीएस/ सीएफए किंवा बी.एससी (फायनान्स)
  • एनसीसी स्पेशल एंट्री फ्लाइंग- एनसीसी एअर विंग सिनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय फ्लाइंग ब्रांचसाठी १८ ते २३ वर्षे तर, ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/ टेक्निकल) साठी २५ ते १८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून एएफसीएटी एंट्री या पदासाठी २५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एनसीसी स्पेशल एंट्री या पदासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: careerCareer OpportunityCommissioned OfficerGood news MorningIndian Air ForcemuktpeethRecruitmentकरिअर संधीगुड न्यूज मॉर्निंगनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय हवाई दलमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

भारतात लवकरच डिजिटल अॅड्रेस कोड सेवा! पत्त्यासाठी फक्त कोड स्कॅन करा!!

Next Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिससोबत सांमजस्य करार

Next Post
uday samant

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिससोबत सांमजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!