Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
kokan railway

मुक्तपीठ टीम

कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये फायनान्स विषयात डेप्युटी जनरल मॅनेजर आणि डेप्युटी एफ ए अॅंड सीएओचे प्रत्येकी एका पदावर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • फायनान्स विषयात डेप्युटी जनरल मॅनेजर- १) अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून अकाउंट आणि फायनान्सचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. २) किमान ७ वर्षांचा अनुभव असावा.
  • डेप्युटी एफ ए अॅंड सीएओ- १) या पदसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अकाउंट अॅंड फायनान्सचे शिक्षण पूर्ण केलेले आसावे. २) संबंधित कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षांपर्यंत असावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कारण, ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.

मुलाखतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • बायोडाटा
  • दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातिचा दाखला
  • आधार कार्ड, लायसन्स सारखे ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

मुलाखतीचा पत्ता

ही मुलाखत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, ६ वा मजला, प्लॉट क्र.६, सेक्टर-११, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications वरून माहिती मिळवू शकता.

पाहा: https://konkanrailway.com/uploads/vacancy/1658491833NOTIFICATON_DGM_DFA_04_2022.pdf

 

पाहा व्हिडिओ:


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesKonkan Railway Corporation Limitedmuktpeethकरिअरकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

Google Maps: आता भारतातील रस्त्यांचे खरे फोटो गुगल मॅपवर दिसणार!!

Next Post

‘प्रत्येक घरी तिरंगा’ सेलिब्रिटीही सरसावले!

Next Post
‘प्रत्येक घरी तिरंगा’ सेलिब्रिटीही सरसावले!

'प्रत्येक घरी तिरंगा' सेलिब्रिटीही सरसावले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!