मुक्तपीठ टीम
टाटा मेमोरिअल सेंटरच्या अणुऊर्जा विभागाद्वारे अनुदानित आणि नियंत्रित स्वायत्त संस्थेने निम्न विभाग लिपिकसाठी १८, परिचरसाठी २०, ट्रेड हेल्परसाठी ७०, परिचारिका -ए साठी २१२, परिचारिका – बी-३०, आणि परिचारिका –सी साठी ५५ पद अशा एकून ४०५ विविध जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
पद क्रमांक १-
- लोअर डिव्हिजन क्लर्क-
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावे.
- मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये एमएस-सीआयटी किंवा किमान ३ महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम.
- संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना ३ महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमातून सूट देण्यात आली आहे.
पद क्रमांक २-
- परिचर-१०वी पास
पद क्रमांक ३-
- ट्रेड हेल्पर-१०वी पास
पद क्रमांक ४-
- नर्स – ए
- जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये डिप्लोमा ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये ०१ वर्षांचा क्लिनिकल अनुभव गरजेचा.
- बेसिक किंवा पोस्ट बेसिक बीएससी किमान ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये ०१ वर्षांचा क्लिनिकल अनुभव.
वयोमर्यादा
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी टाटा मेमोरिअल सेंटरच्या अधिकृत वेबसाइट https://tmc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अधिकृत जाहिरात
https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=19545
नोकरीची लिंक
https://tmc.gov.in/m_events/Events/JobVacancies