Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये ‘कन्सल्टंट’या पदावर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
tiss

मुक्तपीठ टीम

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये ‘कन्सल्टंट’ या पदांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • जीआयएसचे पुरेसे ज्ञान आणि वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा क्षेत्रीय अनुभव
  • मराठीत बोलणे आणि लिहिता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण ही भरती ऑफलाइन स्वरूपात करण्यात येणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठीचा ई-मेल आयडी tissrrrg@gmail.com

अधिक माहितीसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अधिकृत वेबसाइट https://tiss.edu/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:


Tags: careerConsultantemploymentgood newsjob opportunitymuktpeethmumbaiTata Institute of Social Sciencesकन्सल्टंटकरिअरचांगली बातमीटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठमुंबईरोजगारसंधी
Previous Post

देशी फायटर ‘तेजस’ची वाढती क्रेझ!

Next Post

मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्यानंतर सोमय्यांनी ठाकरेंना माफिया म्हटलं, बंडखोर आमदारही संतापले!

Next Post
Shivsena rebel angry on kirit somaiya's

मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्यानंतर सोमय्यांनी ठाकरेंना माफिया म्हटलं, बंडखोर आमदारही संतापले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!