Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) येथे सात जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
tifr

मुक्तपीठ टीम

टाटा मूलभूत संशोधन संस्था म्हणजेच टीआयएफआर येथे वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, ट्रेड्समन, क्लार्क, सुरक्षारक्षक या पदासाठी एकूण ७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ४ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदांनुसार असणे आवश्यक आहे.

 

 

वयोमर्यादा

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत, प्रशासकीय अधिकारी या पदासाठी ४० वर्षांपर्यंत, वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी २८ वर्षांपर्यंत, ट्रेड्समन या पदासाठी २८ वर्षांपर्यंत, क्लार्क या पदासाठी २८ वर्षांपर्यंत, सुरक्षारक्षक या पदासाठी ३१ वर्षांपर्यंत वय असावे.

 

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

रो

 

अधिक माहितीसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइट https://www.tifr.res.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: @iamShantanu_Dmuktpeethटाटा मूलभूत संशोधन संस्थानोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगार संधी
Previous Post

“कोरोना संदर्भातली माहिती पारदर्शकरित्या जनतेला का दिली जात नाही?”

Next Post

अमेरिकेच्या कृषी विभागासोबत स्मार्ट पिकांसाठी महाराष्ट्राचा करार

Next Post
dadaji bhuse

अमेरिकेच्या कृषी विभागासोबत स्मार्ट पिकांसाठी महाराष्ट्राचा करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!