मुक्तपीठ टीम
ताडोrveबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत जीआयएस तज्ञ या पदासाठी ०१ जागा, उपजीविका तज्ञ या पदासाठी ०१ जागा, पर्यावरण शिक्षण तज्ञ या पदासाठी ०१ जागा, पर्यटन गेट व्यवस्थापक या पदासाठी ०२ जागा अशा एकूण ०५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- जीआयएस तज्ञ – पदवी
- उपजीविका तज्ञ – पदव्युत्तर पदवी
- पर्यावरण शिक्षण तज्ञ – एसएससी
- पर्यटन गेट व्यवस्थापक – पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होणार असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ईमेलपद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता
ccffdtadoba2@mahaforest.gov.in
अधिक माहितीसाठी महाफॉरेस्टच्या अधिकृत वेबसाइट http://www.mahaforest.gov.in वरून माहिती मिळवू शकता.